लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

वडिलांच्या पुण्यतिथीला घटस्फोटाची घोषणा; प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या ५ वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय - Marathi News | Roshna Ann Roy And Kichu Tellus Get Divorced Decide To Separate After 5 Years Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या पुण्यतिथीला घटस्फोटाची घोषणा; प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाच्या ५ वर्षांनंतर घेतला मोठा निर्णय

दसऱ्याच्या शुभदिनी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीने पतीपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे ...

Kantara chapter 1 X Review: मनोरंजनाचा समुद्र नाही तर त्सुनामी! 'कांतारा चाप्टर १' पाहून प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | Kantara Chapter 1 X Review box office collection rishabh shetty rukmini vasanth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kantara chapter 1 X Review: मनोरंजनाचा समुद्र नाही तर त्सुनामी! 'कांतारा चाप्टर १' पाहून प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

'कांतारा चाप्टर १' सिनेमा आज रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या कसा आहे सिनेमा ...

आधी करोना झाला, मग H1N1 आता हेपेटायटिस ए; आजार अभिनेत्रीची पाठच सोडेना, ICU मध्ये करावं लागलं दाखल - Marathi News | south actress devi chandana struggling with health issues after covid 19 and h1n1 now diagnosed with hepatitis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी करोना झाला, मग H1N1 आता हेपेटायटिस ए; आजार अभिनेत्रीची पाठच सोडेना, ICU मध्ये करावं लागलं दाखल

गेल्या ३-४ वर्षांपासून अभिनेत्रीला विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सतत आजारी असल्याने अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून लांब आहे. ही अभिनेत्री म्हणजे मल्याळम सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा देवी चंदना आहे. ...

"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार - Marathi News | case filed against south actress dimple hayathi for harassing her househelper servent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार

डिंपलवर मोलकरणीने गंभीर आरोप केले असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. डिंपलने मारहाण करून निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मोलकरणीने केला आहे.  ...

हिरोच असतो व्हिलन! २ तास ३५ मिनिटांचा 'हा' मिस्ट्री-थ्रिलर सिनेमा पाहून 'दृश्यम' अन् 'अंधाधुन' विसराल - Marathi News | 2025 best mystery thriller movie eleven now trending on ott starrer navin chandra must watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिरोच असतो व्हिलन! २ तास ३५ मिनिटांचा 'हा' मिस्ट्री-थ्रिलर सिनेमा पाहून 'दृश्यम' अन् 'अंधाधुन' विसराल

२०२५ मधील सर्वोत्तम मिस्ट्री-थ्रिलर सिनेमा ओटीटीवर आहे ट्रेंडिंग! तुम्ही पाहिलात का? ...

काय सांगता! 'या' सिनेमाची हुबेहूब कॉपी आहे सुपरहिट 'हेरा फेरी'; दिग्दर्शक प्रियदर्शन यांची कबूली, म्हणाले- - Marathi News | hera pheri movie copy from malyalam movie ramji rao speaking priyadarshan revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! 'या' सिनेमाची हुबेहूब कॉपी आहे सुपरहिट 'हेरा फेरी'; दिग्दर्शक प्रियदर्शन यांची कबूली, म्हणाले-

सुपरहिट हेरा फेरी सिनेमा या गाजलेल्या सिनेमाचा आहे रिमेक, संवादांचं केलंय भाषांतर, दिग्दर्शक प्रियदर्शनचा खुलासा ...

'कांतारा चाप्टर १'साठी कोणाला किती मानधन मिळालं? ऋषभ शेट्टीने साधला मोठा डाव, जाणून घ्या - Marathi News | kantara chapter 1 actors fees dtails rishabh shetty rukmini vasanth gulshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कांतारा चाप्टर १'साठी कोणाला किती मानधन मिळालं? ऋषभ शेट्टीने साधला मोठा डाव, जाणून घ्या

'कांतारा चाप्टर १'च्या कलाकारांनी घेतलेलं मानधन बघून तुम्ही थक्कच व्हाल, जाणून घ्या ...

३५ कोटी बजेट अन् कमाई २०० कोटींच्या पार! 'हा' दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडवर पडतोय भारी; तुम्ही पाहिला? - Marathi News | malayalam film lokah chapter 1 chandra beats bollywood movies know about box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३५ कोटी बजेट अन् कमाई २०० कोटींच्या पार! 'हा' दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडवर पडतोय भारी; तुम्ही पाहिला?

३५ कोटी बजेट अन् कमाई २०० कोटींच्या पार! 'हा' दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडवर पडतोय भारी; तुम्ही पाहिला? ...