लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
Tollywood

Tollywood, मराठी बातम्या

Tollywood, Latest Marathi News

बाबो! ‘KGF 2’साठी संजय दत्तने घेतले इतके कोटी, यशच्या मानधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल - Marathi News | kgf chapter 2 yash sanjay dutt to raveena tandon how much stars charged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘KGF 2’साठी संजय दत्तने घेतले इतके कोटी, यशच्या मानधनाचा आकडा वाचून चक्रावून जाल

KGF: Chapter 2 : साऊथ सुपरस्टार यशचा आगामी सिनेमा ‘केजीएफ चॅप्टर 2’ घोषणा झाल्यापासूनच चर्चेत आहे. साहजिकच चित्रपटाची जोरदार हवा आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचीही जबरदस्त चर्चा होतेय. ...

'वेगळं होणंच योग्य होतं, कारण..'; घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Naga Chaitanya ने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया - Marathi News | naga chaitanya opens up on divorce with samantha ruth prabhu for first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Naga Chaitanya ने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया; म्हणाला...

Naga Chaitanya: ऑक्टोबर २०२१ मध्ये समंथा आणि नागा चैतन्य यांनी जॉइन स्टेटमेंट देऊन त्यांच्या घटस्फोटाची अनाउसमेंट केली होती. ...

‘RRR’साठी अजय देवगणनं मोजून 7 दिवस शूटींग केलं अन् यासाठी मानधन किती घेतलं माहितीये? - Marathi News | ss rajamouli rrr know about alia bhatt and ajay devgn fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’साठी अजय देवगणनं मोजून 7 दिवस शूटींग केलं अन् यासाठी मानधन किती घेतलं माहितीये?

RRR: ‘बाहुबली’ या चित्रपटानंतर सर्वाधिक चर्चा होतेय तर ती ‘आरआरआर’ (RRR) या सिनेमाची. राजमौलींच्या या सिनेमावर पाण्यासारखा पैसा खर्च झालाय. साहजिकच या चित्रपटासाठी स्टार्सनी घेतलेल्या मानधनाचीही जोरदार चर्चा आहे. ...

नाद खुळा!! ‘पुष्पा’मधील ‘श्रीवल्ली’ गाण्याचं मराठी व्हर्जन पाहिलं का?   - Marathi News | marathi version of srivalli song from allu arjuns pushpa movie viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाद खुळा!! ‘पुष्पा’मधील ‘श्रीवल्ली’ गाण्याचं मराठी व्हर्जन पाहिलं का?  

Srivalli Song From Pushpa Marathi Version: सगळीकडे क्रेझ आहे ती ‘श्रीवल्ली’ या गाण्याची. आता श्रीवल्ली हे गाणं चक्क मराठीतही साकारलं आहे. पाहा 'श्रीवल्ली'चं मराठमोळं व्हर्जन ...

‘पुष्पा’नंतर रश्मिकानं वाढवली फी, ‘पुष्पा- द रूल’साठी इतक्या कोटींची डिमांड - Marathi News | after the sucesses of pushpa rashmika mandanna hike her fees for pushpa the rule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पुष्पा’नंतर रश्मिकानं वाढवली फी, ‘पुष्पा- द रूल’साठी इतक्या कोटींची डिमांड

Pushpa actress Rashmika Mandanna hike her fees : ‘पुष्पा- द राइज’या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रश्मिका मंदानाचा अभिनय पाहून फॅन्स क्रेझी झालेत. आता सिनेमा सुपरडुपर हिट झाल्यावर आणि सगळीकडून इतकं कौतुक झाल्यावर भाव वाढणारच ना? ...

रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते१० रुपये; त्यानंतर जे घडलं ते ऐकून व्हाल नि:शब्द - Marathi News | when a women misunderstand rajinikanth as beggar and handed 10 rupees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत यांना भिकारी समजून महिलेने दिले होते१० रुपये; त्यानंतर जे घडलं ते ऐकून व्हाल नि:शब्द

Rajinikanth: आज रजनीकांत कोट्यावधी संपत्तीचे मालक आहेत. आलिशान घरापासून ते अनेक गाड्यांपर्यंत त्यांची मोठी मालमत्ता आहे. परंतु, या अभिनेत्याला एकेकाळी एका महिलेने चक्क भिकारी समजून १० रुपयाची नोट दिली होती. ...

समंथाच्या हॅण्डबॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क; तेवढ्या किंमतीत खरेदी करु शकता एक शानदार बाईक - Marathi News | samantha ruth prabhu looks classy in dior outfit handbag worth over rs 2-5 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समंथाच्या हॅण्डबॅगची किंमत ऐकून व्हाल थक्क; तेवढ्या किंमतीत खरेदी करु शकता एक शानदार बाईक

Samantha ruth prabhu: समंथाची ही नवी हॅण्डबॅग Dior's च्या नवीन कलेक्शनमधली आहे. ...

साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सख्या मोठ्या भावाचं झालं निधन - Marathi News | Mahesh babu brother ramesh babu passes away at age of 56 suffering from liver related problems | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सख्या मोठ्या भावाचं झालं निधन

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu)कोरोना पॉझिटिव्ह असून तो सध्या आयसोलेशनमध्ये आहेत. त्याच्या कुटुंबाकडून आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. ...