लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका

ठाणे महापालिका, मराठी बातम्या

Tmc, Latest Marathi News

महासभेने प्रस्ताव नामंजुर केला असतांनाही आयुक्त देणार पोलिसांना गस्तीसाठी गाड्या - Marathi News | Even when the General Assembly rejected the proposal, the Commissioner would give a commission to the Commissioner to give the vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महासभेने प्रस्ताव नामंजुर केला असतांनाही आयुक्त देणार पोलिसांना गस्तीसाठी गाड्या

महासभेने पोलिसांना गस्तीसाठी लागणाऱ्या देण्यासंदर्भातील प्रस्ताव नामंजुर केला असतांना देखील आयुक्तांनी आता आपल्या अधिकाराचा वापर करीत पोलिसांना या गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

विटावा सबवेच्या रस्त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पालिका घेणार आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत - Marathi News | Help of IITs and cement companies to take out the municipal for permanent settlement on the road to Vitava Subway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विटावा सबवेच्या रस्त्यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी पालिका घेणार आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत

विटावा सबवेखालील रस्त्यावर पडलेल्या खड्यांच्याबाबत तोडगा काढण्यासाठी पालिका आता आयआयटी आणि सिमेंट कंपन्यांची मदत घेणार आहे. त्यानुसार येत्या आठवडाभरात यावर अंतिम तोडगा काढण्याची रुपरेषा ठरविली जाणार आहे. ...

ठाण्यातील सुविधा भुखंड, जुन्या मार्केटच्या ठिकाणी वाणिज्य संकुल उभारण्याचे आयुक्तांचे संकेत - Marathi News | Committees for the construction of commerce complex in Thane facility, old market places | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील सुविधा भुखंड, जुन्या मार्केटच्या ठिकाणी वाणिज्य संकुल उभारण्याचे आयुक्तांचे संकेत

ठाणे महापालिका आयुक्तांनी आता शहरातील सुविधा भुखंड आणि जुन्या मार्केटच्या ठिकाणी वाणिज्य संकुले उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने प्रदुषण टाळण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने घेण्यावर अधिक भर द्यावा अशा सुचनाही दिल्या. ...

ठाण्यातील विटावा सबवेच्या दुरुस्तीनंतर काही तासातच उखडले पेव्हर ब्लॉक, दुरुस्तीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह - Marathi News | Question about the revoked payver block, repair work within few hours after the repair of Vitava Subway in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील विटावा सबवेच्या दुरुस्तीनंतर काही तासातच उखडले पेव्हर ब्लॉक, दुरुस्तीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह

चार दिवसाच्या दुरुस्तीनंतर विटावा सबवे वाहतुकीसाठी सकाळी सहा वाजता खुला करण्यात आला. परंतु काही क्षणातच लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडले आणि येथील वाहतुकही मंदावली. त्यानंतर दुपारी वाहतुक कमी झाल्यानंतर पुन्हा दिड तासाचा ब्लॉक घेऊन दुरुस्तीचे काम कर ...

ठाण्यातील नौपाड्यात पी वन, पी टू पध्दतीने पार्कींगची सेवा सुरु - Marathi News | In the Thane nawood, the service of parking for P-1 and P-2 system was started | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील नौपाड्यात पी वन, पी टू पध्दतीने पार्कींगची सेवा सुरु

नौपाड्यातील पार्कींगची समस्या सोडविण्यासाठी अखेर १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर पी वन, पी टू अशा पध्दतीने पार्कींग सेवा सुरु करण्यात आली आहे. ...

ठाण्यातील गडकरी रंगायतनची पुन्हा वाजली तिसरी घंटा, आवाज मात्र ७० डेसीबलच - Marathi News | Gadkari Rangayatan in Thane rebounds in the third hour, the sound is only 70 decibels | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील गडकरी रंगायतनची पुन्हा वाजली तिसरी घंटा, आवाज मात्र ७० डेसीबलच

मागील १५ दिवस दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेले गडकरी रंगायतन अखेर २५ डिसेंबर पासून पुन्हा एकदा नाट्यरसिकांच्या सेवेसाठी खुले झाले आहे. ...

मुंब्य्रात साडेचार कोटी खर्चून बांधलेल्या एमएमव्हेली संकुलता फेरीवाल्यांचे होणार पुर्नवसन - Marathi News | MMWally conglomerate built at the cost of Millionaire, will be rehabilitated by hawkers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रात साडेचार कोटी खर्चून बांधलेल्या एमएमव्हेली संकुलता फेरीवाल्यांचे होणार पुर्नवसन

साडेचार कोटी खर्च करुन उभारण्यात आलेल्या मुंब्य्राती एमएमव्हेली संकुलात आता फेरीवाल्यांचे पुर्नवसन करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत प्रशासनाने या बाबतचे निर्देश दिले. ...

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील कॉफी टेबल पुस्तकास राष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | Coffee Table Books National Award from Thane Municipal Corporation Commissioner Sanjeev Jaiswal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावरील कॉफी टेबल पुस्तकास राष्ट्रीय पुरस्कार

ठाणे महापालिकेला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत गौरविण्यात आले आहे. महापालिका आयुक्तांच्या कामगिरीचा चित्रमय आढावा घेणाऱ्या  कॉफी टेबल बुक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...