लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ घालतेय पर्यटकांना भुरळ - Marathi News | bor tiger reserves katrina tigress becomes the main attarction of tourists | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ घालतेय पर्यटकांना भुरळ

बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ अशी ओळख असलेल्या ‘कॅटरिना’ नामक वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होत असल्याने जंगल सफारीसाठी येणाऱ्यांचा आनंदही द्विगुणित होत आहे. ...

मध्यप्रदेशातील वाघीण आली मेळघाटातील अंबाबरवात - Marathi News | Tigress from Madhya Pradesh came to Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्यप्रदेशातील वाघीण आली मेळघाटातील अंबाबरवात

Amravati News मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र अभयारण्यातील चारवर्षीय वाघीण मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत आकोट वन्यजीव विभागातील अंबाबरवा अभयारण्यात ३१ जानेवारीला आढळून आली आहे. ...

वनविभागाने बदलविला वाघाचा नैसर्गिक मार्ग, म्हणून वाढले हल्ले; गावकऱ्यांचा आरोप - Marathi News | tiger attacks increased due to forest department route change says villagers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनविभागाने बदलविला वाघाचा नैसर्गिक मार्ग, म्हणून वाढले हल्ले; गावकऱ्यांचा आरोप

सीतारामपेठ व भामडेळी परिसरात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी सोलर कुंपण केले. तेव्हापासून सीतारामपेठ व कोंडेगाव परिसरात वाघांचे हल्ले वाढल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत. ...

‘तो’ वाघाचा व्हायरल व्हिडीओ लाखांदूर तालुक्यातील नाही - Marathi News | forest department's clarification about tiger viral video from lakhandur bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘तो’ वाघाचा व्हायरल व्हिडीओ लाखांदूर तालुक्यातील नाही

लाखांदूर तालुक्यातील चिचोली, दहेगाव जंगल परिसरातील गावालगत वाघ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

अचानक समोर दिसले चार वाघ, दुचाकीस्वार रस्त्यावरच कोसळला अन्... - Marathi News | biker fell on the road after four tigers appeared in front of suddenly | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अचानक समोर दिसले चार वाघ, दुचाकीस्वार रस्त्यावरच कोसळला अन्...

टुचाकीने जात असताना अचानक समोरून एक-दोन नव्हे चक्क चार वाघ येत असल्याचे चालकाला दिसले आणि वाहन अनियंत्रित होऊन दुचाकीस्वार रस्त्यावरच कोसळला. ...

आईपासून ताटातूट झालेल्या 'त्या' बछड्याची गराडा परिसरात भटकंती - Marathi News | calf separated from mother tiger, forest department set trap camera | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आईपासून ताटातूट झालेल्या 'त्या' बछड्याची गराडा परिसरात भटकंती

गुरुवारी सकाळी गराडा गावलगताच्या कालव्याच्या परिसरातील झुडपात वाघाचा एक बछडा शेतकऱ्यांना आढळला. ...

Ultra Rare Black Tiger: पांढरा, पिवळा पाहिला असेल, काळा वाघ कधी पाहिलाय का? २३ वर्षांच्या फोटोग्राफरने काढलेत फोटो - Marathi News | Ultra Rare Black Tiger: Have you ever seen black tiger in India? Photographs taken by a 23-year-old photographer | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पांढरा, पिवळा पाहिला असेल, काळा वाघ कधी पाहिलाय का? फोटो पहा, प्रत्यक्षात शक्य नाही

Ultra Rare Black Tiger spotted in India, Odisha: आजवर फक्त ऐकले होते, अवघ्या तीस फुटांवर दोन वाघ उभे होते, अंगावर काटे आणणारा पण तेवढाच खतरनाक प्रसंग.... ...

आधी वाघाचा हल्ला, आता बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | forest department starts search for leopard near bamni area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आधी वाघाचा हल्ला, आता बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बामणी परिसरात वाघाचे अडीच महिन्यांपासून वास्तव असून आता बिबट सैराट झालेला पाहून वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन सुरू केले आहे. ...