चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून वनविभागाच्या नकाशावर जगापुढे येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रक ल्प हे मुख्य आश्रयस्थान आहे. त्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढली असली तरी तीदेखील आता अपुरी पडायला लागली आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात शेताच्या धुऱ्यावरील झाडाझुडूपांत शेतकरी शेतमजुरांना पट्टेदार वाघाचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर एवढे भयभीत झाले आहे की अनेकांनी आता शेतात जाणेही बंद केले आहे. मागील आठ-दहा दिवसांपासून या परिसरात शेतकऱ्या ...
मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळाला आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने परवानगी दिल्याने ब्रह्मपुरीहून आणलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत दाखल झाला आहे. ...
आठ दिवसांपूर्वी देवलमरी परिसरातील नागरिकांना वाघाचे दर्शन होत आहे. या परिसरात मोठे जंगल आहे. त्यामुळे वाघ क्वचितच आढळून येतात. इतर वन्यजीव राहत असले तरी वाघ मात्र या परिसरात फारसे आढळून येत नाही. आठ दिवसांपासून नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने ना ...
सेलू तालुक्यातील बोर अभयारण्यात बीटीआर टी-४ या शिवाजी नामक वाघाचे वास्तव्य होते. मात्र, मागील काही वर्षांपासून तो बेपत्ता आहे. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला की शिकार करण्यात आली असे अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. मध्यंतरीच्या काळात नागपूर येथील विभागीय ...
मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळणार आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने यासाठी परवानगी दिली असून सध्या गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रात असलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत आणला जाणार आहे. ...