लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

पाथरीत चोरट्यांनी नातीच्या लग्नासाठीची रोख आणि सोने केले लंपास - Marathi News | The thieves threw cash and gold for the wedding ceremony | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पाथरीत चोरट्यांनी नातीच्या लग्नासाठीची रोख आणि सोने केले लंपास

बाभळगाव येथे नातीच्या लग्नासाठी घरात ठेवलेली रोकड आणि सोने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. ...

वडगाव शेरी येथे सोन्याचे दुकान फोडले : साडेचार लाखांचा ऐवज लंपास  - Marathi News | theft of 4.5 lakhs jewellery in shop at Wadgaon Sheri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडगाव शेरी येथे सोन्याचे दुकान फोडले : साडेचार लाखांचा ऐवज लंपास 

वडगाव शेरी रिलायन्स मॉलजवळ असणाऱ्या कराडकर नगरीतील पार्श्व ज्वेलर्स सोनाराच्या दुकानावर शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. ...

नागपुरात चोरी करणाऱ्या युवतीला चोप : घटनेचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Scolding the girl for theft in Nagpur: The video of the incident viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चोरी करणाऱ्या युवतीला चोप : घटनेचा व्हिडीओ व्हायरल

दुकानाच्या काऊंटरवरील कपडे चोरणाऱ्या एका युवतीला दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी बेदम चोप दिला. चोरट्या युवतीचा चेहरा सार्वजनिक करण्याठी तिचे केस मागे खेचून तिला शिवीगाळ करण्यात आली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडी ...

पोलिसांनी सहज हटकले आणि त्याच्याकडे सापडले २१ मोबाईल - Marathi News | Police's casually inquiry found 21 mobile phones from theft | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांनी सहज हटकले आणि त्याच्याकडे सापडले २१ मोबाईल

रेल्वेस्टेशन परिसरात संशयितरीत्या फिरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांनी हटकले आणि तो चक्क मोबाईल चोर निघाला. ...

पिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Four accused opened with of vehicle theft in Pimpri ; Five lakhs of material seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिंपरीत वाहन चोरट्याकडून चार गुन्हे उघडकीस ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त 

दुचाकीवरून आलेल्या संशयितास पोलिसांनी हटकले. त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांविषयी चौकशी केली. ...

सापळा रचून पाेलिसांनी पकडले माेबाईल चाेरांना - Marathi News | police arrested mobile thief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सापळा रचून पाेलिसांनी पकडले माेबाईल चाेरांना

रस्त्यावरुन चालत माेबाईलवर बाेलत जाणाऱ्या नागरिकांच्या हातातील माेबाईल चाेरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पाेलिसांनी सापळा रचून अटक केली अाहे. ...

शहरातून रिक्षासह दुचाकीची चोरी - Marathi News |  Biking with auto rickshaw from the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातून रिक्षासह दुचाकीची चोरी

शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी रिक्षासह दुचाकी चोरून नेली आहे़ पंचवटी व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत या घटना घडल्या आहेत़ दरम्यान, शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...

चोरट्यांची व्हीआयपी ‘एन्ट्री’ - Marathi News | VIPs 'VIPs' | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरट्यांची व्हीआयपी ‘एन्ट्री’

महागड्या कारमधून चार चोरटे आले. करोडो रूपयांच्या इमारतीत शिरले. आम्ही कुरीअरवाले आहोत, असे सांगून घराची माहिती घेतली. सर्व शांतता झाल्याचे समजताच अवघ्या पाच मिनिटात घर फोडून हजारो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले. बीड शहरात एकाच दिवशी या दोन घटना घडल्या. ...