नाशिक : दुचाकीवरील संशयितांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २६) दुपारच्या सुमारास औरंगाबाद महामार्गावरील राजे शिवाजी लॉन्सजवळ घडली़ ...
शिरूरमध्ये पत्रकाराचे तर दहिवंडी येथे पालखी मार्गावर शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी हात साफ केला. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा जवळपास पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
अतिशय वर्दळीच्या अन गजबजलेल्या अण्णा भाऊ साठे चौकातून एका कारची काच फोडून रोख ५ लाख ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करीत सर्व ठाण् ...
धनकवडी भागातील शंकर महाराज मठाशेजारी असणाऱ्या पेट्रोलपंपावर काम करणारे बर्नाटदास अँथोनी हे पंपावर जमा झालेली २७ लाख ५९ हजार रुपयांची रोकड घेऊन भवानी पेठेतील बँकेत भरण्यासाठी मोटारीने २६ मार्च २०१८ रोजी निघाले होते़. त्यावेळी दोन तरुणांनी हत्याराचा धा ...
येथील बसस्थानकावर एका वृद्धाला लुटण्याचा प्रकार होत असल्याचे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निदर्शनास आल्यानंतर पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी जाऊन दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. हा प्रकार २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला. ...
‘ओएलएक्स’वर मोबाईल विक्रीची जाहिरात एका नागरिकाने दिली होती. संबंधित नागरिकाशी मोबाईल चोरट्याने लघुसंदेशाद्वारे संपर्क साधत चॅटिंग केले आणि त्याचा विश्वास संपादन केला. ‘वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना, तुमचा मोबाईल आवडला आहे, आणि त्यांना तो खरेदी करावयाचा ...