लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

माणुसकी लोप पावत आहे ! अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी नागरिकांनी टेम्पोतील शीतपेय हातोहात लांबविले - Marathi News | Humanity is missing! Rather than helping the victims of the accident, the citizens were relieved of Tempay's drinks | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माणुसकी लोप पावत आहे ! अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी नागरिकांनी टेम्पोतील शीतपेय हातोहात लांबविले

शीतपेयांची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि एका मालट्रकचा अपघात झाल्याची घटना आज सकाळी चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटीनजिक घडली़ यावेळी अपघातग्रस्त टेम्पोतील शीतपेयांच्या बाटल्या व अन्य साहित्य नागरिकांनी हातोहात लांबविले़ ...

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटले - Marathi News | passengers robbed by plagiarism In the Karnataka Express | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटले

कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये पाच प्रवाशांना गुंगीचे औैषध देऊन १ लाख १४ हजार रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

भरदिवसा एलआयसी कार्यालयाची कॅशव्हॅन लुटत ४८ लाखांची रोकड पळविली - Marathi News | 48 lakh cash of LIC office theft at nigdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरदिवसा एलआयसी कार्यालयाची कॅशव्हॅन लुटत ४८ लाखांची रोकड पळविली

कॅशव्हॅनच्या कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राचे वार करून भरदिवसा चोरट्यांनी ४८ लाखांची रोकड असलेली पैशांची पिशवी पळविली . ...

नागपुरातील लग्न समारंभात ८.५० लाखाच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | 8.50 lakh jewelery stolen in Nagpur wedding ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील लग्न समारंभात ८.५० लाखाच्या दागिन्यांची चोरी

कळमन्यात एका विवाह समारंभात महिला आरोपींनी ८.५० लाखाचे दागिने चोरल्याची घटना घडली. ...

दुचाकीच्या डिक्कीत सामान ठेवताय ? जरा सावधान - Marathi News | Keeping luggage in two wheeler dikki ? Just be careful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीच्या डिक्कीत सामान ठेवताय ? जरा सावधान

महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावणे, हातातून मोबाईल हिसकावून पळून जाणे, दुचाकीमधले पेट्रोल चोरणे या गोष्टी शहरात सातत्याने घडत असताना आता या नव्या चोरीच्या प्रकाराने नागरिकांची झोप उडवली आहे. ...

ठक्कर बाजार बसस्थानकात लॅपटॉपसह नव्वद हजार रुपयांच्या सामानाची चोरी - Marathi News | nashik,thakkar,bazar,laptop,luggage,bag,theft | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठक्कर बाजार बसस्थानकात लॅपटॉपसह नव्वद हजार रुपयांच्या सामानाची चोरी

नाशिक : ठक्कर बाजार बसस्थानकामध्ये बसमधून उतरणाऱ्या सोमवार पेठेतील तरुणीचा लॅपटॉपसह नव्वद हजार रुपयांच्या सामानाची बॅग चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास घडली़ ...

पंचवटीतील मोबाईलचोर टोळीकडून साडेपाच लाखांचे मोबाईल जप्त - Marathi News | nashik,panchvati,mobile,theft,gang,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीतील मोबाईलचोर टोळीकडून साडेपाच लाखांचे मोबाईल जप्त

नाशिक : शहर तसेच ग्रामीण भागातून मोबाईल बोलत जाणारे नागरिक, बसस्थानक, रेल्वेस्थानक, भाजीबाजार या सार्वजनिक ठिकाणाहून नागरिकांच्या खिशातून मोबाईल चोरी करणा-या दोन टोळ्यांना पंचवटी पोलिस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने शनिवारी (दि.२८) जेरबंद केले. या टोळ् ...

उधारी वसुलीसाठी त्याने चक्क आइस्क्रीमचा ट्रक पळवला  - Marathi News | He ran an ice cream truck for the recovery of credit | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उधारी वसुलीसाठी त्याने चक्क आइस्क्रीमचा ट्रक पळवला 

ग्लो साईन बोर्डची आॅर्डर देणाऱ्या आइस्क्रीम कंपनीकडील उधारी वसूल करण्यासाठी चक्क कंपनीची ९१ हजार रुपये किमतीची आइस्क्रीम वाहनचालकाचा विश्वासघात करून उतरून घेणाऱ्या आरोपीला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. ...