सोलापूर : प्रवाशांचे मोबाईल पळवणाºया एका सराईताला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने रेल्वे बुकिंग आॅफिसमध्ये पकडले असून, त्याच्याकडून १ लाख ११ हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त केले़राजेश संजय पवार उर्फ लक्ष्मण उर्फ हिक्कू उर्फ टिक्कू राठोड (वय ४२, रा़ मुळेगा ...
रात्री २.२० वाजता पुणे-हटिया एक्स्प्रेस या चालत्या गाडीतून उतरणाऱ्या आरोपीवर आरपीएफ जवानांनी प्रश्नांची सरबत्ती केली. आरोपीने रेल्वे रुळावर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरपीएफ जवानांनी सिनेस्टाईल पाठलाग करीत अडीच मिनिटात त्यास वेटिंग र ...
गंगापूररोडवरील धु्रवनगर व पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील एका गाळ्यात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़ यामध्ये रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांचाही समावेश आहे़ ...
गणेशोत्सव शहरात रंगात आला असताना भुरट्या चोरांचा उपद्रव वाढला आहे. नाशिकरोड, जुने नाशिक, सिडको, गंगापूररोड, सातपूर, गोविंदनगर या भागांमध्ये घरे, दुकाने चोरट्यांनी लक्ष्य करून सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. ...
सोनसाखळी चोरी व पहाटे परगावाहून आलेले प्रवासी रिक्षातून जात असताना मोटरसायकलवरुन येऊन प्रवाशांची पर्स चोरुन नेणाऱ्यांनी पुणे पोलिसांना जणू आव्हानच दिले होते़. ...