lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द ताश्कंद फाईल्स

द ताश्कंद फाईल्स

The tashkent files movie, Latest Marathi News

मिथुन चक्रवर्ती स्टारर ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्यावर आधारित आहे. ११ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्त्री यांचा गूढ मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम आहे. ‘द ताश्कंद फाईल्स’ हा सिनेमा शास्त्रींच्या या गूढ मृत्यूवर आधारित आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतच नसीरूद्दीन शहा, श्वेता बसू प्रसार, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी आणि अंकुर राठी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
Read More
विवेक अग्निहोत्री सुरु केले 'द कश्मीर फाईल्स'चे शूटिंग, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती आहे विवेक - Marathi News | actress pallavi joshi husband vivek agnihotri start shooting of the kashmiri files | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक अग्निहोत्री सुरु केले 'द कश्मीर फाईल्स'चे शूटिंग, मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती आहे विवेक

चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचे शूटिंग लंडन, अमेरिका आणि कॅनडामध्ये सुरू झालं आहे. ...

   ‘द ताश्कंद फाईल्स’चे प्रदर्शन रोखण्याची मागणी! भडकले विवेक अग्निहोत्री!! - Marathi News | congress demands stay on film the tashkent files legal notice to the makers vivek agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :   ‘द ताश्कंद फाईल्स’चे प्रदर्शन रोखण्याची मागणी! भडकले विवेक अग्निहोत्री!!

विवेक ओबेरॉय स्टारर ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटापाठोपाठ काँग्रेसने ‘द ताश्कंद फाईल्स’ या आणखी एका चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे. ...

प्रदर्शनापुर्वीच ‘या’ बायोपिक्सबाबत चर्चेला उधाण ! - Marathi News | Before the release, this biopics got stuck in controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रदर्शनापुर्वीच ‘या’ बायोपिक्सबाबत चर्चेला उधाण !

बॉलिवूडमध्ये सध्या राजकारण्यांवर आधारित बोयोपिक बनविले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' हा बायोपिक रिलीज झाला होता. शिवाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरही ‘ठाकरे ...

‘द ताश्कंद फाईल्स’... कॉँग्रेसवर आणखी एक हल्ला - Marathi News | 'The Tashkent files' ... Another attack on the Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘द ताश्कंद फाईल्स’... कॉँग्रेसवर आणखी एक हल्ला

ऐन निवडणुकीच्या तोंडावर विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित ‘द ताश्कंद फाईल्स ’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ...

First Look : लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गुढ उलगडणार! लवकरच येतोय ‘द ताश्कंद फाईल्स’!! - Marathi News | the tashkent files who killed shastri poster trailer launch on 25 march | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :First Look : लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गुढ उलगडणार! लवकरच येतोय ‘द ताश्कंद फाईल्स’!!

होय, मिथुन चक्रवर्ती स्टारर ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट येत्या १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्यावर आधारित आहे, हे सांगणे नकोच. ...