लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

संभाजी भिडेंनी महिलांची माफी मागावी म्हणून ठाण्यातील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Sambhaji Bhide should apologize, request of Thane journalists to Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संभाजी भिडेंनी महिलांची माफी मागावी म्हणून ठाण्यातील पत्रकारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

येथील शासकीय विश्रामगृहासमोर या महिला पत्रकारांनी एकत्र येत भिडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध केला. ...

ठाणे जिल्ह्यातील ४१६ गांवांमधील महसूलच्या दप्तराची लवकरच ‘ई चावडी’ प्रणाली; अधिकार्यांना आँनलाईनचे धडे! - Marathi News | Soon 'E-Chavadi' system of revenue registers in 416 villages of Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ४१६ गांवांमधील महसूलच्या दप्तराची लवकरच ‘ई चावडी’ प्रणाली; अधिकार्यांना आँनलाईनचे धडे!

या ई चावडी प्रणालीमध्ये कोणत्या प्रकारे नोंदी कराव्यात, त्यासाठी कोणती माहिती व कशा प्रकारे अद्ययावत करावी, संगणकीकृत सातबारा व ई फेरफारमध्ये ई चावडीचा उपयोग आदी विषयी यावेळी नरके यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. ...

लोकल सुधारण्यासाठी मध्य रेल्वे सरसावली; २८ मेल एक्स्प्रेस वळवणार पाचव्या-सहाव्या मार्गावर - Marathi News | Central Railway started efforts to decongest the railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल सुधारण्यासाठी मध्य रेल्वे सरसावली; २८ मेल एक्स्प्रेस वळवणार पाचव्या-सहाव्या मार्गावर

गोयल यांनी नुकतीच ठाणे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रचंड गर्दीचा अनुभव घेतला. ...

बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी - Marathi News | Demand to file cases against illegal fishermen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

...अन्यथा मच्छिमार समुद्रात एकजुटीने  पर्ससीन नेटच्या बोटी हुसकावून लावतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.   ...

भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा - Marathi News | Fishermen of Bhayander were caught 100 kg stingray fish | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या मच्छीमारांच्या गळाला लागला 'वाघ्या पाकट' मासा

वाघा सारखा दिसणारा हा वाघ्या पाकट सुमारे शंभर किलो वजनाचा आहे. ...

भिवंडीत पाण्याच्या वादातून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | One dies after falling from second floor due to water dispute in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पाण्याच्या वादातून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एकाचा मृत्यू

तुषार सिंग असे गुन्हा दाखल झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. तर सादीक कासिम अन्सारी (२६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.  ...

महापालिका करणार जर्मन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोखरलेल्या वृक्षांचे सर्व्हेक्षण - Marathi News | Municipality will conduct survey of uprooted trees through German technology | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका करणार जर्मन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोखरलेल्या वृक्षांचे सर्व्हेक्षण

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता शहरातील पोखरलेल्या वृक्षांचे सव्र्हेक्षण करणार आहे. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ...

भिवंडीत मनसे कामगार सेनेचे पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण - Marathi News | Fast unto death in front of Municipal Headquarters of MNS Workers Sena in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मनसे कामगार सेनेचे पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण

मनसेने केलेल्या उपोषण आंदोलनात मनपा प्रशासनाने कामगारांना लागू केलेला सातवा वेतन शासनाच्या शासन निर्णयाप्रमाणे व अटी शर्तीनुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात यावी ...