लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाणे पोलिसांची डायल ११२ यंत्रणा लय भारी, तत्परतेत राज्यात प्रथम - Marathi News | Dial 112 system of Thane Police is first in the state of maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पोलिसांची डायल ११२ यंत्रणा लय भारी, तत्परतेत राज्यात प्रथम

या प्रकल्पाअंतर्गत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात ४५ चारचाकी व ६० दुचाकी वाहने एमआयटी, जीपीएस यंत्नणोसह सुसज्ज करण्यात आली आहेत. ...

मराठीत नामफलक नसलेल्या १५३ दुकानांवर फौजदारी कारवाई; साडेतीन लाखांचा दंड - Marathi News | action against 153 shops without nameplates in Marathi in Thane district; A fine of three and a half lakhs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठीत नामफलक नसलेल्या १५३ दुकानांवर फौजदारी कारवाई; साडेतीन लाखांचा दंड

फौजदारी व दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी जिल्ह्यातील दुकाने, व्यापारी आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयांचे नामफलक मराठी, देवनागरी लिपीमध्ये करावे, असे आवाहन कामगार उपायुक्त सं.सं. भोसले यांनी केले ...

ठाण्यात २० फूट खोल खड्ड्यामध्ये पडलेल्या भटक्या श्वानाची सुखरुप सुटका - Marathi News | A stray dog that fell into a 20 feet deep pit in Thane was rescued safely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात २० फूट खोल खड्ड्यामध्ये पडलेल्या भटक्या श्वानाची सुखरुप सुटका

कोलशेत खाडीजवळ, पाईपलाईनच्या बाजूला असलेल्या सुमारे २०-फूट खोल खडयामध्ये भटके श्वान पडल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...

कळव्यातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेचा स्लॅब कोसळला, तिघे जखमी - Marathi News | A slab of a flat on the first floor of a building in Kalwa collapsed injuring three | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेचा स्लॅब कोसळला, तिघे जखमी

कळवा येथील मनिषानगर भागातील विक्रांत/४३ या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेचा स्लॅब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...

राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांचे आंदोलन; गुजरात मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न! - Marathi News | agitation of NCP Youth Workers; Attempt to burn the effigy of Gujarat Chief Minister! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांचे आंदोलन; गुजरात मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न!

शासकीय विश्रामगृहासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी हे आंदोलन छेडण्यात आले. ...

भाईंदरमध्ये राजकारण्यांचे छटपूजेचे बेकायदा बॅनर पालिकेने काढले  - Marathi News | In Bhayandar, the municipality removed the illegal banner of Chhat Puja of politicians | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरमध्ये राजकारण्यांचे छटपूजेचे बेकायदा बॅनर पालिकेने काढले 

मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा बॅनरवर गुन्हे दाखल करण्यासह कठोर कारवाईचे आदेश सातत्याने दिले आहेत. ...

वीजबिल थकल्याचा बहाणा करीत ७५ हजारांची फसवणूक. चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Fraud of 75 thousand by pretending to pay the electricity bill. Crime in Chitalsar Police Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वीजबिल थकल्याचा बहाणा करीत ७५ हजारांची फसवणूक. चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा

याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी रविवारी दिली. ...

चाळीत खाेली देण्याच्या नावाखाली साडेसात लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of seven and a half lakhs in the name of giving room in chwal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाळीत खाेली देण्याच्या नावाखाली साडेसात लाखांची फसवणूक

कासारवडवली पाेलीस ठाण्यात गुन्हा : पैशांचा केला अपहार ...