किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Thane, Latest Marathi News
चेन्नईतील घटना, फरार आरोपीला विरारमध्ये केली अटक ...
स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करुन घेऊन रिक्षा चालकाची फसवणुक केल्याचे प्रकरण कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले आहे. ...
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन ...
बाधितांना मोबदला देण्याचा विषय पुढे सरकणार ...
भिवंडीत राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केले. ...
Thane News: मुंबईकरांना मिळालेल्या दिलाशाप्रमाणे ठाणेकरांना मालमत्ता करात यंदा कोणतीही वाढ नको आहे. तशी मागणी आता पुढे येत आहे. ठाणे महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत हा मालमत्ता कर आहे. ...
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ...
ठाणे कल्याणच्या कोंढेरी, आदिवली गावाची केंद्राच्या जलशक्ती पथकाकडून पाहणी केली. ...