किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Thane, Latest Marathi News
ठाण्यातील धवल छाया बंगल्याला आग लागल्याची घटना घडली. ...
राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन केले ...
आंदोलनात आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ...
गुवाहाटी येथे ११ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत संपन्न झालेल्या ३७ वी राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ईशा नेगीने रौप्य पदक पटकावले. ...
टेम्पोसह कापड चोरी करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळण्यात नारपोली पोलिसांना यश आले आहे. ...
कातकरी महिलेची फसवणूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची श्रमजीवीची मागणी. ...
ठाण्यात सोमवारी दोन गटांत हाणामारीचा प्रकार घडला ...
दुपारच्या सत्रानंतर अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, दुपारी ३ वाजत न्यायाधीशांनी निकाल दिला. ...