लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

Thane: कळव्यात रेल्वेच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू: मुलीला केलेला त्यांचा ताे अखेरचा बाय ठरला! - Marathi News | A passenger dies in a train collision in Kalva: His last farewell to the girl! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: कळव्यात रेल्वेच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू: मुलीला केलेला त्यांचा ताे अखेरचा बाय ठरला!

Thane Accident News: कॉलेजला जाणाऱ्या मुलीला कळवा कारशेडमध्ये सोडविण्यासाठी गेलेल्या गणपतसिंह हुकूमसिंह राजपूत (४९) यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. ...

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी महापालिकेने मागविली निविदा - Marathi News | Municipal Corporation invited tender for affordable houses under Pradhan Mantri Awas Yojana | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी महापालिकेने मागविली निविदा

बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झाले आहेत, या भूखंडावर पी.पी.पी. या तत्वावर निविदा मागवून विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

बॅनरबाजीतून पुन्हा एकदा राजकीय शक्तीप्रदर्शन, पालिकेचा कानाडोळा - Marathi News | Once again a show of political power through banner, municipality ignored | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॅनरबाजीतून पुन्हा एकदा राजकीय शक्तीप्रदर्शन, पालिकेचा कानाडोळा

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून अनाधिकृत बॅनर पोस्टरवर कारवाई केली जात असल्याचे दिसत होते. ...

Thane: ठाणे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘कलाविष्कार’, क्रीडा स्पर्धा जल्लोषात !  - Marathi News | Thane: Thane Zilla Parishad officers, employees' 'artwork', sports competition in jubilation! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ‘कलाविष्कार’, क्रीडा स्पर्धा जल्लोषात ! 

Thane News: ​​​​​​​ठाणे येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता  हे कार्यक्रम जल्लोषात पार पडले. आज येथील मावली मंडळाच्या मैदानावर क्रीडा स्पर्धा झाल्या. ...

गर्ल फ्रेंडशी बोलला म्हणून दहावीच्या विध्यार्थ्यांवर हल्ला - Marathi News | Class 10 students attacked for talking to girlfriend | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्ल फ्रेंडशी बोलला म्हणून दहावीच्या विध्यार्थ्यांवर हल्ला

ठाण्याच्या वर्तकनगरमधील घटना: हल्लेखाेरास घेतले ताब्यात ...

हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक - Marathi News | Two people, including a woman, were arrested for running a sex racket in the hotel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: एका पीडितेची सुटका ...

राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज - Marathi News | Thane Police ready for security in view of Ram Mandir inauguration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस बंदोबस्तासाठी सज्ज

शहरातील धार्मिक स्थळांवरही पोलिसांची करडी नजर ...

ठाणे जिल्ह्याचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्रीकांत मिसाळ यांचे निधन - Marathi News | former district information officer of thane district shrikant misal passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याचे माजी जिल्हा माहिती अधिकारी श्रीकांत मिसाळ यांचे निधन

ठामपाचे ज्येष्ठ अभियंता दिवंगत यशोवर्धन मिसाळ तथा ज्येष्ठ पत्रकार दिवंगत राजवर्धन मिसाळ यांचे ते पिताश्री होय. ...