ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता... 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग? 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक ३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल वाराणसीत स्मार्ट मीटरचा हैदोस! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
Thane, Latest Marathi News
Mira Road: काशिमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या शेजारी असलेल्या बारची तोडफोड केल्या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी ६ नेपाळींची रविवारी रात्री उशिरा धिंड काढली. ...
आरोपीला २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ...
Thane Mental Hospital News: पर्यावरण ना-हरकत दाखला आणि बांधकाम पूर्वपरवानगी ही आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. ...
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करीत आहेत. पण, पक्ष सोडून लोक जाऊ लागली आहेत. ...
Shri Mavli Mandal Shri: श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ३६वी जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव "श्री मावळी मंडळ श्री" स्पर्धा शनिवारी पार पडली. ...
किरण घोरड काही कामानिमित्त मामणोली परिसरात गेले होते. टोळक्यांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या केली. ...
ठाण्यातील तरुणाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मला दोघांनी रस्त्यात अडवले आणि पैसे लुटले. पण, दुसऱ्या दिवशी येऊन त्याने जे सांगितले ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. या सगळ्या प्रकारात तरुणच आता कायद्याच्या कचाट्यात अडकला. ...
Raj Thackeray: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे ठाण्यातील एका रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडले. ...