लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

घोडबंदर, येऊर, टिकुजी-नी-वाडी, कशेळी परिसरातील पब, बारमध्ये पहाटे पर्यंत हैदोस - Marathi News | Ghodbunder Yeoor Tiku ji ni Wadi Pubs in Kasheli overnight till dawn in Bars anand paranjpe demands action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर, येऊर, टिकुजी-नी-वाडी, कशेळी परिसरातील पब, बारमध्ये पहाटे पर्यंत हैदोस

 कारवाईची आनंद परांजपे यांची मागणी ...

उल्हासनगरातील अवैध होर्डिंगवर पालिकेची कारवाई - Marathi News | Municipality action on illegal hoarding in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील अवैध होर्डिंगवर पालिकेची कारवाई

महापालिकेने शहाड उड्डाणपूल फाटक परिसरातील दोन होर्डिंग व धोबीघाट येथील एक अवैध होर्डिंग सोमवारी निष्कसित केली. ...

जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के - Marathi News | 10th class result of night school in the district is 67.20 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील रात्र शाळेचा दहावीचा निकाल ६७.२० टक्के

कल्याण येथील राजहंस रात्र शाळेने आघाडी घेतली असून या शाळेचा निकाल ९३.७५ टक्के इतका लागला आहे. ...

दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश! समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव - Marathi News | Eklavya students got success in class 10 exam! Honored by the Samata Vichar Prasarak Sansthan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहावीच्या परीक्षेत एकलव्य विद्यार्थ्यांना घवघवीत यश! समता विचार प्रसारक संस्थेकडून गौरव

एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत मिळालेले यश, राबोडीच्या अल्फिया शेखला ९३% मिळाले आणि ती शाळेत प्रथम आली आहे. ...

ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ - Marathi News | 1.93 percent increase in 10th result in Thane this year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील दहावीच्या निकालात यंदा १.९३ टक्क्यांनी वाढ

यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून निकालात वाढ झाल्याचेही पाहायला मिळत आहे. ...

अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड - Marathi News | Unauthorized constructions are a source of income for some political leaders says Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनाधिकृत बांधकामे काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन - जितेंद्र आव्हाड

अनाधिकृत बांधकामे ही काही राजकीय नेत्यांचे उत्पन्नाचे साधन झाले असल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ...

ओव्हरसाईज ३२ होर्डींगवर महापालिकेची कारवाई; रेल्वे, एमएसआरडीसी आणि एसटी महामंडळालाही दिले पत्र - Marathi News | Municipal action on oversize 32 hoardings Letter also given to Railways MSRDC and ST Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओव्हरसाईज ३२ होर्डींगवर महापालिकेची कारवाई; रेल्वे, एमएसआरडीसी आणि एसटी महामंडळालाही दिले पत्र

मुंबईत होर्डींग पडून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने देखील शहरात असलेल्या होर्डींगच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत. ...

आपल्या सरकारला विकास म्हणजे काय हेच समजत नाही : सुलक्षणा महाजन - Marathi News | town planner sulakshana mahajan statement in program of epicons friends of concrete in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आपल्या सरकारला विकास म्हणजे काय हेच समजत नाही : सुलक्षणा महाजन

यशस्वी आणि शाश्वत शहराच्या निर्मितीची कथा याविषयावर आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपले मत व्यक्त केलं. ...