Thane News: मुंबईकरांना मिळालेल्या दिलाशाप्रमाणे ठाणेकरांना मालमत्ता करात यंदा कोणतीही वाढ नको आहे. तशी मागणी आता पुढे येत आहे. ठाणे महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत हा मालमत्ता कर आहे. ...
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ...
राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन केले ...
आंदोलनात आमदार प्रताप सरनाईक, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ...
गुवाहाटी येथे ११ ते १५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत संपन्न झालेल्या ३७ वी राष्ट्रीय ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ईशा नेगीने रौप्य पदक पटकावले. ...