लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

उल्हासनगरात ५ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा पकडला, ४ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Gutkha worth Rs 5 lakh 80 thousand seized in Ulhasnagar, case registered against 4 persons | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात ५ लाख ८० हजार रुपयांचा गुटखा पकडला, ४ जणांवर गुन्हा दाखल

उल्हासनगरातील पानटपरी, हॉटेल आदी ठिकाणी सर्रासपणे तंबाखूजन्य गुटख्याची विक्री होत असून अन्न प्रशासन व औषध विभागाने अनेकदा कारवाई केली. ...

कारवाईची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या चार पत्रकारावर गुन्हा दाखल - Marathi News |  A case has been registered against four journalists who extorted money by showing fear of action in Ulhasnagar  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारवाईची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या चार पत्रकारावर गुन्हा दाखल

उल्हासनगरात कारवाईची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या चार पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

लाचखोर सहायक पोलीस निरीक्षकावर ACBची कारवाई; बलात्काराबद्दलची कारवाई न करण्यासाठी मागितली लाच - Marathi News | ACB has taken action against Assistant Police Inspector for demanding bribe to not take action on rape  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लाचखोर सहायक पोलीस निरीक्षकावर ACBची कारवाई

बलात्काराबद्दलची कारवाई न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकावर ACBने कारवाई केली.  ...

राजस्थानातून ठाण्यात गांजाची तस्करी करणारे त्रिकुट जेरबंद; १० लाखांचा १०० किलो गांजा जप्त - Marathi News | Trio jailed for smuggling ganja from Rajasthan to Thane; 10 lakhs seized 100 kg ganja | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजस्थानातून ठाण्यात गांजाची तस्करी करणारे त्रिकुट जेरबंद; १० लाखांचा १०० किलो गांजा जप्त

राजस्थानातून ठाण्यातील घोडबंदर रोड भागात तस्करीसाठी गांजा घेऊन आलेल्या महिपालसिंग चुण्डावत (२७) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली. ...

एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक - Marathi News | Fraud by swapping ATM cards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक

एका भामट्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून परस्पर पैसे काढून फसवणूक केली.  ...

"४० कोटी रुपयांचा पाऊस पाडतो..."; भोंदू बाबाचा वृद्धाला साडे बारा लाखांचा गंडा - Marathi News | Bhondu Baba cheated the old man for 12-5 lakh rupees saying that it rains 40 crore rupees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"४० कोटी रुपयांचा पाऊस पाडतो..."; भोंदू बाबाचा वृद्धाला साडे बारा लाखांचा गंडा

भाईंदर पश्चिमेच्या राई गावातील सदानंद नगर येथे राहणारे ६४ वर्षीय प्रदीप महादेव पाटील यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार २ डिसेम्बर रोजी पोलिसांनी विनोद आचार्य ह्या भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला आहे. ...

भूमिपुत्रांनी स्वतःच्या जमिनींवर चालवलेला व्यवसाय पालिका आकसाने करतेय उध्वस्त; ठाकरे गटाचा आरोप - Marathi News | The municipality is destroying the business run by the Bhoomiputras on their own lands; Allegation of Thackeray group | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूमिपुत्रांनी स्वतःच्या जमिनींवर चालवलेला व्यवसाय पालिका आकसाने करतेय उध्वस्त; ठाकरे गटाचा आरोप

जागा भूमिपुत्रांच्या मालकीच्या असून असून पालिका आरक्षण आहे. ...

उल्हासनगरात एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन; शिवसेना ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने - Marathi News | Bhoomipujan of the same road twice in Ulhasnagar; Shiv Sena Thackeray and Shinde group face to face | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन; शिवसेना ठाकरे अन् शिंदे गट आमने-सामने

हिराघाट ते पंचशीलनगर रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते व स्थानिक नेत्यांच्या उपस्थित गेल्या आठवड्यात झाले. ...