लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

'मुख्यमंत्री अन् सरकारवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे'; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | 'There is a competition to criticize the Chief Minister and the Government'; Eknath Shinde's challenge to the opposition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'मुख्यमंत्री अन् सरकारवर टीका करण्याची स्पर्धा लागली आहे'; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानाचा शुभारंभ शनिवारी ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ...

भूकंपामुळे रात्र काढली जागून, काही कुटुंबांचा नातेवाइकांकडे आश्रय - Marathi News | Awaking at night due to the earthquake, some families sought refuge with relatives | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूकंपामुळे रात्र काढली जागून, काही कुटुंबांचा नातेवाइकांकडे आश्रय

प्रशासनाने उभारला तंबू : काही कुटुंबांनी घेतला नातेवाइकांकडे आश्रय ...

रितेश-जिया ठाणेकरांना देणार जोश, मॅरेथॉनला स्पर्धकांमध्ये जल्लोष - Marathi News | Ritesh-Jia Thanekar will give passion, excitement among the marathon contestants | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रितेश-जिया ठाणेकरांना देणार जोश, मॅरेथॉनला स्पर्धकांमध्ये जल्लोष

‘वेड’ या आगामी चित्रपटाचे मॅरेथॉनमध्ये करणार प्रमोशन ...

उल्हासनगर महापालिका कामगार नेत्यांचे पादुका जोडो आंदोलन - Marathi News |  Ulhasnagar municipal labor leaders staged a protest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका कामगार नेत्यांचे पादुका जोडो आंदोलन

उल्हासनगर महापालिका कामगार नेत्यांनी पादुका जोडो आंदोलन केले.  ...

उल्हासनगरात अवजड वाहनाला प्रवेशबंदी करा, मनसेची मागणी - Marathi News | Ban heavy vehicles in Ulhasnagar MNS demands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अवजड वाहनाला प्रवेशबंदी करा, मनसेची मागणी

अवजड वाहनांनी रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांसह शालेय मुलांनाही बसत आहे. ...

भीषण आगीत रिक्षा जळून खाक - Marathi News | The rickshaw was gutted in a fierce fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीषण आगीत रिक्षा जळून खाक 

Fire: मैदानामध्ये उभ्या असलेल्या मुबीन दळवी याच्या रिक्षाला शुक्रवारी  पहाटे आग लागली.या आगीत रिक्षा पूर्णपणे जळाली.आगीची  झळ रिक्षाच्या  बाजूला उभ्या असलेल्या दोन  कारलाही बसली. ...

अट्टल चोरटयांना ठाणे आणि उत्तरप्रदेशातून अटक, श्रीनगर पोलिसांची कारवाई - Marathi News | thieves arrested from Thane and Uttar Pradesh, Srinagar police action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अट्टल चोरटयांना ठाणे आणि उत्तरप्रदेशातून अटक, श्रीनगर पोलिसांची कारवाई

९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत ...

नाल्याच्या चेंबरमध्ये अडकलेल्या गर्भवती गायीची सुखरुप सुटका - Marathi News | Safe rescue of pregnant cow trapped in drain chamber | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाल्याच्या चेंबरमध्ये अडकलेल्या गर्भवती गायीची सुखरुप सुटका

ठाणे आपत्ती व्यवस्थापनसह अग्निशमन दलाचे मदतकार्य ...