लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

शाळा मॉर्डन होणार, रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागही होणार हायटेक - Marathi News | The school will be modernized, the surgical department of the hospital will also be hi-tech | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शाळा मॉर्डन होणार, रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागही होणार हायटेक

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागाव्यात, जिल्हा रुग्णालयात देखील अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभागांची सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने पावले उचलण्यात आली असल्याची माहिती ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांनी दिली. ...

ठाण्यातील बारावीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | 12 th student in thane committed suicide by hanging herself | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील बारावीच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन केली आत्महत्या

कापूरबावडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

धक्कादायक! वडिलांना शिव्या दिल्या म्हणून केली मित्राची हत्या - Marathi News | Shocking! He killed his friend for insulting his father | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! वडिलांना शिव्या दिल्या म्हणून केली मित्राची हत्या

दारुच्या नशेत मित्राने वडिलाना शिव्या दिल्या म्हणून त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री तीन वाजता मुंब्रा शहरा जवळील भोलेनाथ नगर परीसरातील बुद्धविहाराच्या मागे असलेल्या डोगरा जवळ घडली. ...

विज्ञान स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील ५० शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग - Marathi News | Enthusiastic participation of students from 50 schools in Thane district in science competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विज्ञान स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील ५० शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग

येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा आज घेतल्या असता त्यात जिल्ह्यातील तब्बल ५० शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विज्ञानाची आवड उघड केली. ...

भिवंडीत तलावात पोहण्यास गेलेल्या दोघा लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Unfortunate death of two children who went swimming in Bhiwandi lake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत तलावात पोहण्यास गेलेल्या दोघा लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी तालुक्यातील सावंदे गावातील तलावात खेळण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे .या घटने नंतर परिसरात शोककळा पसरली आहे . ...

जुन्या पेन्शनसाठी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा माेर्चा - Marathi News | March of Water Resources Department Employees for Old Pension | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुन्या पेन्शनसाठी जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा माेर्चा

कळवा येथील लघूपाटबंधारे विभागाच्या कार्यालयापासून निघाला होता माेर्चा ...

रस्ते जोडले तरच वाढेल रोजगार, कनेक्टिव्हिटी असेल तरच राज्याचा विकास - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Employment will increase only if roads are connected, development of the state only if there is connectivity - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ते जोडले तरच वाढेल रोजगार, कनेक्टिव्हिटी असेल तरच राज्याचा विकास - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाण्यातील रेमंड ग्राउंड येथे एमसीएचआय क्रेडाई, ठाणेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रॉपर्टी मेळ्याला शिंदे यांनी हजेरी लावली. ते म्हणाले, यापूर्वीच्या सरकारच्या काळात विकास थांबला होता. ...

उल्हासनगर भाजपचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन, पोलिसांची धरपकड - Marathi News | Ulhasnagar BJP's protest against Jitendra Awha, police arrest | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भाजपचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन, पोलिसांची धरपकड

भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्ता रोखो करून आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. ...