लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

मीरारोडच्या शांती नगरमध्ये जमिनीवर कब्जासाठी राडेबाजी  - Marathi News | Argument for land possession in Shanti Nagar, Miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडच्या शांती नगरमध्ये जमिनीवर कब्जासाठी राडेबाजी 

मीरारोडची शांती नगर वसाहत हि शासनाच्या युएलसी योजने अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात आली आहे. ...

पूर्व द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका, नव्या कोपरी पूलाचे अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण  - Marathi News | Rescue of Thanekar from the dilemma on the Eastern Expressway, New Kopri bridge finally inaugurated by Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूर्व द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटका, नव्या कोपरी पूलाचे लोकार्पण

Thane News: पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू ठरलेल्या कोपरी पूलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. ...

दारुसाठी पैसे न दिल्याने रिक्षाचालकावर हल्ला : आरोपी पसार - Marathi News | Attack on rickshaw puller for not paying for liquor: Accused escapes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दारुसाठी पैसे न दिल्याने रिक्षाचालकावर हल्ला : आरोपी पसार

कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा : ठार मारण्याचीही दिली धमकी ...

लष्कर अधिकारी असल्याची बतावणी करीत ७५ हजारांची फसवणूक, आरोपी पसार  - Marathi News | An incident of fraud of 75 thousand by pretending to be an army officer took place in Thane  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लष्कर अधिकारी असल्याची बतावणी करीत ७५ हजारांची फसवणूक, आरोपी पसार 

 ठाण्यात लष्कर अधिकारी असल्याची बतावणी करीत ७५ हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली.  ...

RTO कडून रिक्षावर कारवाई; महापालिका अधिकारी व वाहतूक पोलिसही सोबतीला - Marathi News | Action against rickshaws by RTO, municipal authorities and traffic police in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :RTO कडून रिक्षावर कारवाई; महापालिका अधिकारी व वाहतूक पोलिसही सोबतीला

सदरचा परिसर रेल्वे स्थानकाला लागून असल्याने प्रामुख्याने सकाळी व सायंकाळी वाहतुक कोंडीमुळे नागरीकांना मोठया प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.  ...

मुंब्रादेवी हेच नाव योग्य, मनसेचाही नामांतराला पाठींबा; भाजपच्या मागणीचं समर्थन - Marathi News | Mumbradevi is the right name, MNS also supports the name change; Support BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रादेवी हेच नाव योग्य, मनसेचाही नामांतराला पाठींबा; भाजपच्या मागणीचं समर्थन

मुंब्य्राचे नाव बदलून मुंब्रा देवी करण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले होते. ...

भिवंडीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करा, वकिलांचे आंदोलन - Marathi News | Start Additional District and Sessions Court in Bhiwandi, lawyers protest outside the court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरु करा, वकिलांचे आंदोलन

भिवंडी न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करावे अशी मागणी मागील कित्येक वर्षां पासून केली जात होती. त्यासाठी अनेक आंदोलन वकील संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. ...

नियोजन समितीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken against those who picket the meeting of the planning committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नियोजन समितीच्या बैठकीला दांडी मारणाऱ्यांवर होणार कारवाई

पालकमंत्री शुंभेराजे देसाई यांनी दिले कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश ...