नांदेड जिल्ह्याच्या लोहा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी खारीक खोबऱ्याचा हार आणला. जिल्ह्यातील मण्याड खोऱ्यातील ही परंपरा असून २१ किलो वजनाचा हार बनवण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांना दीर्घायुष्य लाभो, ही प्रार्थना कार्यकर्त्यांनी केली. ...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कामतघर येथील माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी विविध विकास कार्यक्रमाच्या शुभारंभा सोबतच विद्यार्थ्यांच्या सूर्य नमस्कार कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ...