लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

उल्हासनगरात उसन्या पैशांच्या वादातून मायलेकांना मारहाण - Marathi News | Ulhasnagar mother and son beaten due to money dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात उसन्या पैशांच्या वादातून मायलेकांना मारहाण

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या धमकी सत्राने कुटुंब दहशती खाली आहे. ...

नशेसाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक ; ९ गुन्हे उघडकीस तर १० दुचाकी जप्त - Marathi News | Bike thief arrested; 9 crimes were detected and 10 bikes were seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नशेसाठी दुचाकी चोरणाऱ्यास अटक ; ९ गुन्हे उघडकीस तर १० दुचाकी जप्त

पोलिसांनी चोरीच्या १० दुचाकी हस्तगत केल्या असून त्याची किंमत ४ लाख २० हजार इतकी असल्याचे सांगण्यात आले.  ...

अदानी समूहाच्या गैरकारभाराविरोधात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Congress protests in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अदानी समूहाच्या गैरकारभाराविरोधात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर काँग्रेसचे आंदोलन

शहर काँग्रेसने शहाराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली अदानी उद्योग समूहाच्या गैरकारभाराविरोधात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर नागरिकांच्या ठेवी सुरक्षित राहाव्या यासाठी आंदोलन केले. ...

श्री माँ विद्यालयाने पटकावला श्री घंटाळी देवी चषक - Marathi News | Shree Maa Vidyalaya won the Shree Ghantali Devi Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्री माँ विद्यालयाने पटकावला श्री घंटाळी देवी चषक

अद्विक मंडलिक ठरला 'मॅन ऑफ द मॅच' ...

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | In Nashik, more than 50 office bearers join the Shinde group in the presence of Khindar, Eknath Shinde to the Thackeray group. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का, ५० हून अधिक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Eknath Shinde: आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाध यात्रेच्या आधी शिंदे गटाचा उध्दव ठाकरे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे. ...

Eknath Shinde | राज्याच्या विकासासाठी रस्ते जोडणी महत्वाची - एकनाथ शिंदे - Marathi News | Road connectivity is important for the development of the state says CM Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्याच्या विकासासाठी रस्ते जोडणी महत्वाची - एकनाथ शिंदे

नवनवीन प्रकल्प हाती घेतले जात असून आम्ही तसेच विकासाला प्राधान्य दिले आहे! ...

Thane: ८ महिन्यात पूर्ण होणारे गांधीनगर पूलाचे काम सहा वर्षे रखडले, अपूर्ण कामामुळे पोखरण रोडवर वाहतूक कोंडी - Marathi News | Thane: Gandhinagar bridge work to be completed in 8 months stalled for six years, traffic jam on Pokhran road due to incomplete work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :८ महिन्यात पूर्ण होणारे गांधीनगर पूलाचे काम सहा वर्षे रखडले, पोखरण रोडवर वाहतूक कोंडी

Thane News: गेल्या वर्षभरापासून ठाण्यातील विकास कामांना वेग आला असला तरी गांधीनगर पूलाचे काम ८ महिन्यात पूर्ण होणारे मात्र तब्बल सहा वर्ष रखडल्याचे समोर आले आहे. ...

उल्हासनगरात गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; ४ लाखाचा गावठी दारूचा साठा जप्त - Marathi News | village liquor kiln destroyed; 4 lakh village liquor stock seized In Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात गावठी दारूची हातभट्टी उध्वस्त; ४ लाखाचा गावठी दारूचा साठा जप्त

पोलिसांनी तब्बल १ लाख २ हजार रुपये किंमतीचा दारूचा कच्चा साठा जप्त करून उध्वस्त केला. दर्शन वायले याच्यावर गुन्हा दाखल केला.  ...