लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

परिवहनच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार आणखी १६ इलेक्ट्रिक बस - Marathi News | 16 more electric buses will be added to the transport fleet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परिवहनच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार आणखी १६ इलेक्ट्रिक बस

ठाणे परिवहन सेवेत टप्याटप्याने इलेक्ट्रीक बस दाखल होत आहे. ...

फांदी पडून घर आणि तीन दुकानांसह दोन गाड्यांचे नुकसान - Marathi News | A house and three shops along with two cars were damaged by falling branches | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फांदी पडून घर आणि तीन दुकानांसह दोन गाड्यांचे नुकसान

ठाणे शहरात फ्लॉवर व्हॅली येथे दोन चारचाकी गाड्यांवर तर कॅसल मील परिसरात तीन दुकानांवर तसेच आंबेडकर रोड येथे एका घरावर अशा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ...

मेट्रो कारशेडमधील बाधीत शेतकऱ्यांना मोबदला कसा मिळणार; आमदार सरनाईक यांनी उपस्थित केले प्रश्न - Marathi News | How farmers will be compensated in Metro Carshed flood question was raised by MLA pratap Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेट्रो कारशेडमधील बाधीत शेतकऱ्यांना मोबदला कसा मिळणार; आमदार सरनाईक यांनी उपस्थित केले प्रश्न

घोडबंदर भागातील मोघरपाडा भागात असलेल्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यासंदर्भात राज्य शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. ...

Thane: इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेत उभारले जाणार ७ चार्जिंग स्टेशन - Marathi News | Thane: 7 charging stations to be set up in the municipality for electric vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इलेक्ट्रिक वाहनांसाठी महापालिकेत उभारले जाणार ७ चार्जिंग स्टेशन

Thane: ठाणे महापालिकेने माझी वसुंधरा मोहीमे अंतर्गत महापालिका मुख्यालयासह वर्तकनगर, नितिन फायर स्टेशन, माजविडा मानपाडा प्रभाग समितीत ७ चार्जींग स्टेशन उभारणार आहे. ...

सरस्वती हत्याकांडाचा क्रूरकर्मा सानेविरोधात आरोपपत्र दाखल; ६२ साक्षीदार - Marathi News | Saraswati Vaidya Massacre Case Filed Against Brutal Karma Manoj Sane; 62 witnesses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरस्वती हत्याकांडाचा क्रूरकर्मा सानेविरोधात आरोपपत्र दाखल; ६२ साक्षीदार

सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र व ६२ साक्षीदार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

ठाणे जिल्ह्यात दहीहंडीत घुसळून निघाले ३०० कोटींचे ‘लोणी’ - Marathi News | Experts estimate that there is a turnover of 275 to 300 crore rupees during Dahi Handi in Thane. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात दहीहंडीत घुसळून निघाले ३०० कोटींचे ‘लोणी’

मोठ्या मानाच्या हंड्यांच्या आयोजनाची तयारी किमान पंधरा दिवस अगोदर सुरू होते. ...

ठाण्यात गोविंदांचा ‘दस का दम’ हुकला; जय जवानला दहा थर लावण्यात अपयश - Marathi News | The Jai Jawan Govinda team's attempt to set a world record by wearing ten layers in the Dahihandi festival failed. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात गोविंदांचा ‘दस का दम’ हुकला; जय जवानला दहा थर लावण्यात अपयश

दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाचा दहा थर लावून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न फसला. ...

आला रे आला पाऊस आला, भिवंडीत गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला - Marathi News | Stepped into Bhiwandi, Govinda's enthusiasm reached its peak | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आला रे आला पाऊस आला, भिवंडीत गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला

शिंदे गटाचे शहर प्रमुख सुभाष माने व कार्यकर्त्यांच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या स्व.धर्मवीर आनंद दिघे चौकात धर्मवीर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...