लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे, मराठी बातम्या

Thane, Latest Marathi News

ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलावर क्रेन उलटली, तासभर वाहतुकीचा खोळंबा - Marathi News | Crane overturns on Kopri bridge on Eastern Expressway in Thane, traffic disrupted for an hour | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलावर क्रेन उलटली, तासभर वाहतुकीचा खोळंबा

ठाणे, घोडबंदर रोड, नाशिक आणि समृद्धी महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईच्या दिशेने वाहनांची वर्दळ असते. ...

Thane Crime: 'बनावट' सीबीआय अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा? अधिकारी पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Thane Crime: 'Fake' CBI officer duped by luring him with job offer? Officer in police custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Crime: 'बनावट' सीबीआय अधिकाऱ्याने नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा? अधिकारी पोलिसांच्या ताब्यात 

उल्हासनगरात हा संशयित सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत फिरत होता. आपण मोठ्या पदावर असून सीबीआयमध्ये नोकरी लावून देऊ शकतो, असे तो सांगत होता. ...

Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार - Marathi News | Thane Crime: Nurse taken to hotel and raped twice on pretext of private conversation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार

Thane Rape Crime News: एका ३३ वर्षीय नर्सवर एका वॉर्डबॉयने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना घडली आहे.  ...

बिहार ब्लास्टर्स ठरला 'प्रेसिडेंट कप - २०२६' पहिला विजेता - Marathi News | Bihar Blasters became the first winner of 'President's Cup - 2026' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिहार ब्लास्टर्स ठरला 'प्रेसिडेंट कप - २०२६' पहिला विजेता

अखेर चुरशीच्या सामन्यात बिहार ब्लास्टार्स संघाने विजय मिळवला. ...

बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपतोय, त्या त्रिसुत्रीवर आम्ही आमचा कारभार करतो -एकनाथ शिंदे - Marathi News | We are preserving the legacy of Babasaheb's thoughts, we conduct our affairs on those three principles - Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपतोय, त्या त्रिसुत्रीवर आम्ही आमचा कारभार करतो -एकनाथ शिंदे

ठाणे : 'बाबासाहेबांचे उपकार कधीही विसरता येणारे नाहीत. आज आम्ही जेव्हा सरकार म्हणून काम करतो तेव्हा बाबासाहेबांची समता, स्वातंत्र्य ... ...

शैक्षणिक संस्थांतील जातीय भेदभावाविरोधात ठाण्यात निषेध आंदाेलन! यूजीसी नियमांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन - Marathi News | Protest in Thane against caste discrimination in educational institutions! Protest for various demands including UGC rules | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शैक्षणिक संस्थांतील जातीय भेदभावाविरोधात ठाण्यात निषेध आंदाेलन! यूजीसी नियमांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन

शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध सामाजिक संघटनांनी निषेध माेर्चा काढून निदर्शने केली. ...

बहिणीची छेड काढल्याने तिघांवर झाडल्या गोळ्या; एकाचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरू - Marathi News | Mumba Shocking Incident One Killed Two Injured as Brother Opens Fire Over Sister Harassment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बहिणीची छेड काढल्याने तिघांवर झाडल्या गोळ्या; एकाचा मृत्यू, जखमींवर उपचार सुरू

मुंब्यातील धक्कादायक घटना ...

विश्वास ठेवायचा तरी कुणावर? जवळचेच करताहेत घात! - Marathi News | Safety Alarm in Thane Over 1200 Sexual Assault Cases Involving Acquaintances Reported in a Year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विश्वास ठेवायचा तरी कुणावर? जवळचेच करताहेत घात!

गेल्या वर्षात महिलांवर अज्ञातांकडून अत्याचाराचे ३, तर अल्पवयीन मुलींसंबंधित नऊ गुन्हे दाखल झाले. ...