ठाणे महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Thane municipal corporation, Latest Marathi News
कोविड हॉस्पिटलचे धुलाईचे कंत्राट वादात : नारायण पवार यांनी वेधले लक्ष ...
खासगी हॉस्पिटलने दाखवली आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली ...
अंतिम यादी तयार : ठामपाने क्लस्टर योजनेसाठी पहिल्या टप्प्यात कोपरी, हाजुरी, टेकडी बंगला, लोकमान्यनगर, किसननगर, राबोडी या परिसरांची प्राधान्याने निवड केली आहे. ...
ठाणे महापालिकेचा उपक्रम : महापालिका हद्दीत एप्रिल, मे, जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांचा कहर होता. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजीवन सुरळीत सुरू व्हावे, यासाठी सध्या राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉकची कार्यवाही सुरू आहे ...
दुकानांची वेळ वाढवा, अनलॉक झाल्यावर ठाण्यात सर्व दुकाने, शोरूम सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. ...
महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
घातक आजार पसरण्याची भीती ...