लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

पायात अन् कमरेला साखळदंड...! US नं NIA ला असा सोपवला तहव्वुर राणा; पण चेहरा का नाही दाखवला? असं आहे कारण - Marathi News | first photo of tahawwur rana while US handed over him to NIA; But why didn't he show his face This is cause | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पायात अन् कमरेला साखळदंड...! US नं NIA ला असा सोपवला तहव्वुर राणा; पण चेहरा का नाही दाखवला? असं आहे कारण

First photo of Tahawwur Rana : ...

"अवैधपणे कब्जा केलेला भारताचा भूभाग रिकामा करा..."; भारताने पाकिस्तानला फटकारले - Marathi News | Pakistan should vacate Indian territory under its illegal and forcible occupation - Randhir Jaiswal Warns Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अवैधपणे कब्जा केलेला भारताचा भूभाग रिकामा करा..."; भारताने पाकिस्तानला फटकारले

खरा मुद्दा पाकिस्तानकडून सीमेपलीकडे दहशतवादाला खतपाणी देणे हा आहे हे जगाला माहिती आहे. वास्तविक हाच मुद्दा शांतता आणि सुरक्षेसाठी अडथळा आहे असं त्यांनी सांगितले. ...

बलूच, TTP नंतर पाकिस्तानात नव्या दहशतवादी संघटनेचा जन्म; व्हिडिओ जारी करत पाकला इशारा - Marathi News | Baloch, after TTP, a new terrorist organization is born in Pakistan; Warns Pakistan by releasing a video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलूच, TTP नंतर पाकिस्तानात नव्या दहशतवादी संघटनेचा जन्म; व्हिडिओ जारी करत पाकला इशारा

पाकिस्तानात याआधीच १२ हून अधिक दहशतवादी संघटना सक्रीय आहेत. ज्यातील बहुतांश संघटना भारताविरोधात काम करतात. ...

'शांततेसाठी लाहोरला गेलो होतो, पण...', पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर पीएम मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | PM Narendra Modi Podcast :'I went to Lahore for peace, but...', PM Modi on relations with Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शांततेसाठी लाहोरला गेलो होतो, पण...', पाकिस्तानसोबतच्या संबंधांवर पीएम मोदी स्पष्टच बोलले

'जगात कुठेही दहशतवादाची घटना घडते, तेव्हा कुठे ना कुठे पाकिस्तानचे कनेक्शन समोर येते.' ...

पाकिस्तानचा ड्रोन दहशतवाद! सीमेपलीकडून येणाऱ्या 'मेड इन चायना' ड्रोनमुळे BSF चिंतेत - Marathi News | India Pakistan News: Pakistan's drone terrorism! BSF concerned about 'Made in China' drones coming from across the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा ड्रोन दहशतवाद! सीमेपलीकडून येणाऱ्या 'मेड इन चायना' ड्रोनमुळे BSF चिंतेत

India Pakistan News: बहुतांश ड्रोन पाकिस्तानमधील लाहोरमधून आणि भारतातील अमृतसरमध्ये पाठवले जात आहेत. ...

धक्कादायक...! रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करण्यात आलं होतं अब्दुलचं 'ब्रेनवॉश', अशी होती मंदिरावर हल्ला करण्याची तयारी - Marathi News | abdul rehman brainwashed for attack on ayodhya ram mandir ram temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! रामललांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर करण्यात आलं होतं अब्दुलचं 'ब्रेनवॉश', अशी होती मंदिरावर हल्ला करण्याची तयारी

दोन हँड ग्रेनेड देऊन त्याला मंदिरावर हल्ला करण्यासाठी पाठवले होते. मात्र, यापूर्वीच फरीदाबाद स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली... ...

लक्झरी गाडीतून मिरवणूक, फुलांचा वर्षाव...पाकिस्तानमध्ये हमास नेत्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट - Marathi News | Hamas Leaders in Pakistan: Procession in luxury car, shower of flowers... VIP treatment for Hamas leaders in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लक्झरी गाडीतून मिरवणूक, फुलांचा वर्षाव...पाकिस्तानमध्ये हमास नेत्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट

Hamas Leaders in Pakistan : जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी पीओकेमध्ये भारतविरोधी परिषद आयोजित केली होती. ...

दहशतवादावर कठोर कारवाई, जम्मू-काश्मीरबाबत अमित शाहांच्या सुरक्षा दलांना सूचना - Marathi News | Strict action against terrorism, Amit Shah's instructions to security forces regarding Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादावर कठोर कारवाई, जम्मू-काश्मीरबाबत अमित शाहांच्या सुरक्षा दलांना सूचना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बुधवारी दिल्लीत जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. ...