लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद

Terrorism, Latest Marathi News

'महाराष्ट्र पोलीस सक्षम, त्यांना काम करू द्या, उगाच कुणी राजकारण करू नये'; दिलीप वळसे पाटलांचं विरोधकांना प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Police is capable let them work no one should do politics says Dilip Walse Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्र पोलीस सक्षम, त्यांना काम करू द्या, उगाच कुणी राजकारण करू नये'

प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे राजकारणाचा विषय नाही. यातील वस्तुस्थितीची माहिती सर्वांना मिळावी यासाठी एटीएसचे प्रमुख आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. ...

मोठी बातमी! दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलची रेकी, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक; दिल्ली पोलीस आयुक्तही मुंबईत - Marathi News | terrorists done Reiki of Mumbai local meeting called by Home Minister Delhi Police Commissioner in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलची रेकी, गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक; दिल्लीचे आयुक्तही मुंबईत

दहशतवाद्यांचा मुंबई लोकलला टार्गेट करण्याचा इरादा होता, आणखी काही स्लिपर सेल देशात असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

देशात आणखी काही मॉड्युल्स? दशतवाद्यांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Some more modules in the country? Revealing shocking information from arrested tenants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात आणखी काही मॉड्युल्स? दशतवाद्यांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर

महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान व उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांची या दहशतवाद्यांकडून रेकीही करण्यात आली होती. दिल्ली स्पेशल सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दाव केला आहे की, दहशतवाद्यांच्या एका मॉड्युलचा पर्दाफाश झाला आहे. ...

Jammu and Kashmir : श्रीनगरमध्ये पोलिसांच्या टीमवर दहशतवादी हल्ला; गोळीबारात एक अधिकारी शहीद - Marathi News | Jammu and Kashmir One police personnel injured in terrorist attack on a police party at Khanyar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये पोलिसांच्या टीमवर दहशतवादी हल्ला; गोळीबारात एक अधिकारी शहीद

Jammu and Kashmir : दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ज्यामध्ये दहशतवादी पोलिसांवर हल्ला करत असल्याचं दिसत आहे. ...

पाकिस्तानच्या हाती लागला अफगाणिस्तानचा सिक्रेट खजिना? ISI नं 3 विमानात भरून नेले दस्तऐवज! - Marathi News | Afghanistan secret data of taliban government in pakistan's hand there may be a big risk of security | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानच्या हाती लागला अफगाणिस्तानचा सिक्रेट खजिना? ISI नं 3 विमानात भरून नेले दस्तऐवज!

मानले जाते, की या दस्तऐवजांमुळे अफगाणिस्तानच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नुकतेच, पाकिस्तानने अफगानिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण राहावे यासाठी आर्थिक योजनाही घोषित केली आहे. ...

दहशतवादी हल्ल्याची 20 वर्षे : न्यू यॉर्कच्या फुप्फुसांत आजही 9/11 ची धूळ - Marathi News | The dust of 9/11 still lingers in New York's lungs | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दहशतवादी हल्ल्याची 20 वर्षे : न्यू यॉर्कच्या फुप्फुसांत आजही 9/11 ची धूळ

वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज २० वर्षे पूर्ण झाली. तेव्हा उसळलेली धूळ आजही अमेरिकन लोकांच्या मृत्यूचे कारण ठरते आहे! ...

इस्रायलसंदर्भात काय करणार तालिबान? उघड-उघडच सांगितलं  - Marathi News | Taliban says it wants ties with America rest of the world but not israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलसंदर्भात काय करणार तालिबान? उघड-उघडच सांगितलं 

अफगाणिस्तानमध्ये तालिबानला सत्तेवर आणण्यात पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. पाकिस्ताननेही इस्रायलला आजपर्यंत मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत तालिबानकडून इस्रायलशी संबंध ठेवण्याबाबत आशा केली जाऊ शकत नाही. ...

Jammu And Kashmir : दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच! जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी  - Marathi News | jammu kashmir militants hurled grenade on security forces at chanapora srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच! जम्मू-काश्मीरमध्ये जवानांवर ग्रेनेड हल्ला, एक जवान जखमी 

Jammu And Kashmir : श्रीनगरमधील चनापोरा पोलीस स्टेशनच्या बाहेर सुरक्षा दलाच्या ब्लॉकवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. ...