जम्मू : गेल्या वर्षात काश्मीर खोर्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २0१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला. ही संख्या २0१६ पेक्षा ८८ ने अधिक होती, अशी माहिती जम्मू-काश् ...
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 95 लोकांचे प्राण गेल्याचे तसेच 163 लोक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहिद मजरुह यांनी दिली आहे. ...
बंदुकधा-यांनी सहा मजली अालिशान हॉटेलवर शनिवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका विदेशी महिलेसह 43 जण ठार झाले आहेत, तर आठ जखमी झालेत. 12 तास चाललेल्या या संघर्षामुळे नागरिक भयभीत झाले होते. ...
पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन स ...
अमेरिकेनं दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेत पाकिस्तानला देऊ केलेल्या मदतीवर टाच आणली. त्यानंतर आता अमेरिकेनं पाकिस्तानला भारताकडून कोणताही धोका नसल्याचं आश्वासन दिलं आहे. ...
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा दहशतवादासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये ठप्प झाली आहे. मात्र पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याबाबत भारताच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे दिसत असून, दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानबरोबर चर्चा होऊ शकत ...