अलिगड मुस्लिम विद्यापीठातील बेपत्ता विद्यार्थी मन्नान वानी हा कुख्यात दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याचा दावा, हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याने केला आहे. ...
शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करताना मथुरामध्ये अटक करण्यात आलेल्या काश्मीरी तरुण अहमद वानीने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे पोलिसांची झोप उडाली होती ...
26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या अलीगड मुस्लीम विश्वविद्यालयातील पीएचडी करणारा विद्यार्थी मन्नान वानी (वय 26) याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
नव वर्षांच्या पहिल्या दिवशी अमेरिकेनं पाकिस्तानला जोरदार दणका दिला. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत रोखण्यात आली आहे. ...