त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिलर््िंागांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारपासून (दि.१८) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर ...
शिर्डीसह राज्यातील अनेक मोठी मंदिरे आजपासून भाविकांना बंद करण्यात आली आहेत. गणपतीपुळे येथील मंदिराचाही त्यात समावेश आहे. आता दुसऱ्या टप्प्यात सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे, विविध संप्रदायांच्या बैठका अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणांची यादी तयार करण्याचे आ ...
भाविकांच्या गर्दीने नेहमी गजबजलेल्या गणपती मंदिर परिसरातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात आली आहे. महापालिकेने येथे दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथील भाविकांची वर्दळही कमी झाल्याचे दिसत आहे. ...
कसबे सुकेणे : महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ व संपूर्ण राज्यात प्रति गाणगापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवास शुक्रवारपासून (दि.१३, रंगपंचमी) प्रारंभ होत आहे. सप्तरंगात रंगणाऱ्या या पालखी सोहळ्यावर कोरोनो या संसर्गजन ...
सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन क ...