लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान

Temperature, Latest Marathi News

कसलं उकडतंय! पुणेकरांच्या अंगाची लाही लाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीपार... - Marathi News | The temperature in Pune has crossed 40 degrees again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसलं उकडतंय! पुणेकरांच्या अंगाची लाही लाही; तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीपार...

पुणे : एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका सहन केल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला पुणेकरांना सायंकाळनंतर सुटणाऱ्या थंड झुळकीमुळे दिलासा दिला होता. ... ...

उन्हाचा तडाखा, जलस्रोत आटले; घोटभर पाण्यासाठी तडफडतोय मुक्या जनावरांचा जीव - Marathi News | animals in rural areas to flee everywhere in search of water | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उन्हाचा तडाखा, जलस्रोत आटले; घोटभर पाण्यासाठी तडफडतोय मुक्या जनावरांचा जीव

जंगलातील व गावालगतचे जलस्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे जंगली व पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...

उन्हाचा तडाखा, १३ दिवसांत उष्माघाताचे ५ मृत्यू; रुग्णसंख्येत ६४ टक्क्यांनी वाढ - Marathi News | 5 heat stroke deaths in nagpur in 13 days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाचा तडाखा, १३ दिवसांत उष्माघाताचे ५ मृत्यू; रुग्णसंख्येत ६४ टक्क्यांनी वाढ

उष्माघाताचे आतापर्यंत एकूण ९५ रुग्ण आढळून आले असून, ९ रुग्णांचा जीव गेला आहे. ...

सूर्यदेव कोपला, पुणेकर हैराण! हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद - Marathi News | highest maximum temperature of the season noted 28 april in pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सूर्यदेव कोपला, पुणेकर हैराण! हंगामातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद

गेले काही दिवस दिवसाच्या तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे... ...

मुंबईत तडाखा कायम, तापमान ३८ अंशांवर; हाेरपळ, काहिली आणखी वाढणार  - Marathi News | In Mumbai, temperature at 38 degrees, The sun is bothering the citizens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत तडाखा कायम, तापमान ३८ अंशांवर; हाेरपळ, काहिली आणखी वाढणार 

देशातील अनेक राज्यात काही आठवड्यांपासून आलेली उष्णतेची लाट या आठवड्याच्या अखेरीस आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ...

काळजी घ्या! पारा ४५ अंशापार; विदर्भात २ मेपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी - Marathi News | imdb issues orange alert ahead of severe heat wave over vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काळजी घ्या! पारा ४५ अंशापार; विदर्भात २ मेपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी हवामान खात्याने विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी केला असून शनिवारपासून ते २ मे पर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. ...

औरंगाबादकरांच्या जिवाची लाही लाही; शहरात दोन वर्षांतील उच्चांकी तापमान, पारा ४२.१ अंशांवर - Marathi News | Aurangabadkar's faces tremendous heat; The city recorded a two-year high temperature of 42.1 degrees Celsius | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादकरांच्या जिवाची लाही लाही; शहरात दोन वर्षांतील उच्चांकी तापमान, पारा ४२.१ अंशांवर

शहरात सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात अंगाची लाही लाही होत आहे. ...

चटके वाढले! विदर्भात उष्णतेचा कहर, ब्रह्मपुरी-वर्धा ४५ पार - Marathi News | heat waves increase in vidarbha, mercury crosses 45 degree celsius in Bramhapuri-Wardha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चटके वाढले! विदर्भात उष्णतेचा कहर, ब्रह्मपुरी-वर्धा ४५ पार

येत्या काही दिवसांत विदर्भात उष्णतेच्या लाटचा इशारा देण्यात आला आहे. ...