सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
Telhara, Latest Marathi News
सोमवारी तेल्हारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पासून ते तहसील कार्यालय पर्यन्त ढोल ताशे , भजनाच्या गजरात भर पावसात मोर्चा काढला. ...
तळेगाव बाजार (अकोला): तेल्हारा तालुक्यातील विद्रुपा नदीला आलेल्या पुरात भोकर येथील २० वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ...
गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ...
एचटीबीटी कपाशी व बीटी वांग्यांची अडगाव येथील शेतांमध्ये लागवड केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता ललीत बहाळे यांच्यासह १२ जणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले. ...
तेल्हारा तालुक्यातील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने सीड्स बॉल तयार करण्यात आले असून, त्या सीड्स बॉलचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात येणार आहे. ...
५ जून रोजी गावातील एका महिला शौचालयातील शिटसह टाक्यात पडली होती. सुदैवाने या महिलेचे प्राण वाचविण्यात एका युवकाला यश आले. ...
हिवरखेड : भरधाव बसचे एकाच वेळी तीन टायर फुटल्याची घटना ३० मे रोजी हिवरखेड ते अकोट मार्गावर घडली. ...
तेल्हारा (जि. अकोला): पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथे घडली. ...