लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

रस्सम टू माय राईस! मराठी अभिनेत्रीने केलेल्या प्री वेडिंग फोटोशूटची चर्चा, साऊथ इंडियन अंदाज चर्चेत - Marathi News | Marathi actress rasika vakharkar did unique pre wedding photoshoot with her husband in South Indian style | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रस्सम टू माय राईस! मराठी अभिनेत्रीने केलेल्या प्री वेडिंग फोटोशूटची चर्चा, साऊथ इंडियन अंदाज चर्चेत

मराठी अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्यासोबत खास प्री वेडिंग अंदाजात फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट चांगलंच व्हायरल झालं असून अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे ...

नियतीचा खेळ! अकॅडमीमध्ये पहिली,रिझल्ट घेऊन घरी आली अन् वडिलांचं निधन, 'कमळी' फेम अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग - Marathi News | marathi television actress kamali serial fame yogini chouk told a tearful incident of her father  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नियतीचा खेळ! अकॅडमीमध्ये पहिली,रिझल्ट घेऊन घरी आली अन् वडिलांचं निधन, 'कमळी' फेम अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग

'कमळी' फेम अभिनेत्रीने सांगितला डोळे पाणावणारा प्रसंग, म्हणाली... ...

नुकतीच आई झालेली भारती सिंग घेणार ब्रेक, आता 'हा' अभिनेता करणार 'लाफ्टर शेफ्स'चं सूत्रसंचालन - Marathi News | Bharti Singh is on maternity leave now arjun bijlani host Laughter Chefs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नुकतीच आई झालेली भारती सिंग घेणार ब्रेक, आता 'हा' अभिनेता करणार 'लाफ्टर शेफ्स'चं सूत्रसंचालन

नुकतीच आई झालेली भारती सिंग मॅटर्निटी लीव्हवर गेली असून तिच्या जागी आता 'हा' प्रसिद्ध अभिनेता करणार लाफ्टर शेफ्सचं सूत्रसंचालन करणार आहे ...

Asha Movie Review: रिंकू राजगुरुचा 'आशा' थिएटरमध्ये पाहण्याचा विचार करताय? वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | asha marathi movie review starring rinku rajguru sainkeet kamat usha naik suhas shirsat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asha Movie Review: रिंकू राजगुरुचा 'आशा' थिएटरमध्ये पाहण्याचा विचार करताय? वाचा हा रिव्ह्यू

रिंकू राजगुरुची प्रमुख भूमिका असलेला 'आशा' सिनेमाची खूप चर्चा आहे. हा सिनेमा थिएटरमध्ये बघण्यासारखा आहे का? जाणून घ्या सविस्तर ...

ईशा मालवीय बनली 'मराठी मुलगी', व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल "लय भारी" - Marathi News | Isha Malviya Marathi Look Pinga Dance Viral Instagram Reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा मालवीय बनली 'मराठी मुलगी', व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल "लय भारी"

ईशाचा मराठमोळा स्वॅग! साडी, नाकात नथ आणि 'पिंगा' गाण्यावरचा डान्स पाहून चाहते झाले घायाळ ...

आधी रणवीर सिंगला 'शक्तिमान'मधून दाखवला बाहेरचा रस्ता; आता 'धुरंधर' पाहून मुकेश खन्ना म्हणतात... - Marathi News | actor Mukesh Khanna says after watching Dhurandhar movie ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी रणवीर सिंगला 'शक्तिमान'मधून दाखवला बाहेरचा रस्ता; आता 'धुरंधर' पाहून मुकेश खन्ना म्हणतात...

रणवीर सिंगच्या हातून शक्तिमान काढून घेतलेल्या अभिनेते मुकेश खन्ना यांनी धुरंधर पाहिला. हा सिनेमा पाहून मुकेश खन्ना काय म्हणाले? ...

'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव - Marathi News | appi aamchi collector fame actress neelam wadekar buys new home perform griha pravesh pooja shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज! चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्रीने दिली आनंदाची बातमी, पोस्ट शेअर करत म्हणाली... ...

शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..." - Marathi News | Akshaye Khanna is bothered by night shooting dhurandhar movie incident viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."

'धुरंधर' सिनेमामुळे अक्षय खन्नाचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. शूटिंग करताना अक्षयला एका गोष्टीचा त्रास होतो. काय आहे ती गोष्ट? ...