लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन

Television, Latest Marathi News

मोहित्यांच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम; थाटात होणार गणरायाचं आगमन - Marathi News | marathi tv serial celebrate ganesh chaturthi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहित्यांच्या घरी गणेशोत्सवाची धामधूम; थाटात होणार गणरायाचं आगमन

Ganesh chaturthi: छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये विविध सणवार, उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे यावेळीही कलर्स मराठीवरील मालिकांमध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. ...

रुपालीचा अस्सल महाराष्ट्रीन लूक; नऊवारी साडीमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य - Marathi News | actress Rupali bhosale authentic Maharashtrian look viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रुपालीचा अस्सल महाराष्ट्रीन लूक; नऊवारी साडीमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य

Rupali bhosale: अलिकडेच रुपालीने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

एजाज करतोय 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट; एकेकाळी केली होती अनिता हंसनंदानीची फसवणूक - Marathi News | know eijaz khan affairs with anita hassanandani pavitra punia | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एजाज खान करतोय 10 वर्षांनी लहान असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट

Eijaz khan: एकेकाळी एजाज प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अनिता हंसनंदानीला डेट करत होता. मात्र, काही कारणास्तव ही जोडी विभक्त झाली. एका मुलाखतीत अनिताने याविषयी भाष्य केलं होतं. ...

असं कोण वागतं यार...; बायकोचं वागणं पाहून वैतागला कुशल बद्रिके, पाहा मजेशीर VIDEO - Marathi News | marathi actor kushal badrike shares video with wife sunayana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं कोण वागतं यार...; बायकोचं वागणं पाहून वैतागला कुशल बद्रिके, पाहा मजेशीर VIDEO

Kushal Badrike : आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांचे मनं जिंकणारा कुशल सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. सतत नवनवीन पोस्ट शेअर करत तो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या त्याची एक अशीच पोस्ट लक्ष वेधून घेतेय. ...

मी मुंबईत गेले तेव्हा... १२ मुलींसोबत एकत्र राहिले... - Marathi News | When I moved to Mumbai... lived together with 12 girls... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मी मुंबईत गेले तेव्हा..., मृणाल दुसानीसने सांगितली ती आठवण

मी २०१० साली मुंबईकर झाले. मालिकेच्या सेटवर मी तशी नवखीच होते. यापूर्वी कॅमेऱ्याला कधीच सामोरी गेले नव्हते. अनुभव नव्हता पण आत्मविश्वास होता. हिंमत करून सगळं दडपण झुगारलं.  ...

मनमोहक हास्य अन् सौंदर्याचा मिलाप; अन्विताच्या फोटोने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष - Marathi News | marathi actress Anvita Phaltankar new photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मनमोहक हास्य अन् सौंदर्याचा मिलाप; अन्विताच्या फोटोने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष

Anvita Phaltankar: अलिकडेच अन्विताने एक फोटोशूट केलं असून यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. ...

PHOTOS : ‘अग्गंबाई सूनबाई’ फेम अभिनेत्रीचं गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट, पाहा फोटो - Marathi News | marathi actress Uma Hrishikesh Pendharkar ganeshotsav 2022 photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : ‘अग्गंबाई सूनबाई’ फेम अभिनेत्रीचं गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट, पाहा फोटो

Uma Pendharkar : लवकरच बाप्पाचं आगमन होणार आहे आणि भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आता मराठमोळी अभिनेत्री उमा पेंढारकर हिने गणेशोत्सवानिमित्त खास फोटोशूट केलं आहे... ...

पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोल्ड झाली अमृता; फोटो पाहून चाहते अवाक् - Marathi News | marathi tv actress Amruta Pawar first time share bold photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच कॅमेरासमोर बोल्ड झाली अमृता; फोटो पाहून चाहते अवाक्

Amruta Pawar: पडद्यावर आदर्श,साध्या अभिनेत्री भूमिका साकारणाऱ्या अमृताचा एक बोल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...