लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

'कॉलेजमध्ये असताना लोक घाबरायचे, कारण..'; पंकजा मुंडेंनी सांगितला महाविद्यालयातील भन्नाट किस्सा - Marathi News | bjp leader pankaja munde bus bai bus zee marathi show she talk about her college days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कॉलेजमध्ये असताना लोक घाबरायचे, कारण..'; पंकजा मुंडेंनी सांगितला महाविद्यालयातील किस्सा

Pankaja munde: सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये त्यांनी कॉलेज जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

Bus Bai Bus show: दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? पंकजा मुंडेंनी दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | Pankaja Munde in Bus Bai Bus show on Zee Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bus Bai Bus show: दुसऱ्या पक्षातले आमदार कधी फोडलेत का? पंकजा मुंडेंनी दिलं भन्नाट उत्तर

Bus Bai Bus show: सुबोध भावेच्या ‘बस बाई बस’  या शोची भलतीच चर्चा आहे. आता या शोच्या आगामी भागात भाजप नेत्या पंकजा मुंडे दिसणार आहेत. ...

अखेर अनिरुद्ध पडणार एकटा; अरुंधतीच्या घरी साजरं होणार देशमुखांचं रक्षाबंधन - Marathi News | marathi tv show aai kuthe kay karte deshmukh family celebrate rakshabandhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अनिरुद्ध पडणार एकटा; अरुंधतीच्या घरी साजरं होणार देशमुखांचं रक्षाबंधन

Aai kuthe kay karte: रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील सगळी मंडळी अरुंधतीच्या घरी जातात आणि मोठ्या थाटात हा दिवस साजरा करतात. मात्र, संपूर्ण देशमुख कुटुंब अरुंधतीकडे गेल्यामुळे अनिरुद्ध एकटा पडतो. ...

अखेर पत्नीसाठी भाऊ कदम झाला फोटोग्राफर; व्हिडीओ शेअर करत व्यक्त केलं बायकोप्रतीचं प्रेम - Marathi News | marathi actor bhau kadam became a photographer for his wife see video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर पत्नीसाठी भाऊ कदम झाला फोटोग्राफर; व्हिडीओ शेअर करत व्यक्त केलं बायकोप्रतीचं प्रेम

Bhau kadam: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या भाऊ कदम याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो पत्नीचा फोटो काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

'तुझ्यात जीव रंगला'फेम 'हा' अभिनेता आहे अक्षया देवधरचा भाऊ; रक्षाबंधन साजरं करत शेअर केला video - Marathi News | marathi actress akshaya deodhar and amol naik celebrate rakshabandhan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्यात जीव रंगला'फेम 'हा' अभिनेता आहे पाठकबाईंचा भाऊ; पाहा video

Akshaya deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने आणि त्यातील कलाकारांनी विशेष लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील कलाकारांचं जसं ऑनस्क्रीन बॉण्डिंग पाहायला मिळालं होतं. तसंच ते ऑफस्क्रीनदेखील त्यांनी टिकवून ठेवलं आहे. ...

अनुपमाला पडली मराठमोळ्या सणाची भुरळ; रुपाली गांगुलीला खेळायचेत मंगळागौरीचे खेळ - Marathi News | Anupama fell in love with the Marathmola festival Rupali Ganguly wants to play mangalagauri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपमाला पडली मराठमोळ्या सणाची भुरळ; रुपाली गांगुलीला खेळायचेत मंगळागौरीचे खेळ

Rupali ganguly: गौरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या मंगळागौरीचे खेळ खेळत आहेत. हा खेळ पाहून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट केली. मात्र, अनुपमा फेम रुपाली गांगुलीची कमेंट चर्चेत आली. ...

Mazhi Tuzhi Reshimgaath : यश आणि नेहाचा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहिलात का? व्हिडीओपेक्षा गाण्याचीच चर्चा...!! - Marathi News | Mazhi Tuzhi Reshimgaath Neha Yash Romatic Scene prarthana behere has shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यश आणि नेहाचा रोमॅन्टिक व्हिडीओ पाहिलात का? व्हिडीओपेक्षा गाण्याचीच चर्चा...!!

Mazhi Tuzhi Reshimgaath : नेहा अर्थात नेहाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने (Prarthana Behere) तिच्या इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे आणि चाहते या व्हिडीओच्या प्रेमात पडले आहेत. ...

TMKOC: काय सांगता? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे कलाकार आता शो सोडूच शकणार नाहीत...?? - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Producer Asit Modi Makes Exclusive Contract | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे कलाकार आता शो सोडूच शकणार नाहीत...??

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अलीकडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकार एकापाठोपाठ एक शो सोडून जात आहेत आणि यामुळे चाहते चांगलेच नाराज आहेत. पण आता निर्माते असित मोदी यांनी यावरचा एक उपाय शोधला आहे... ...