लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

अनिरुद्धपेक्षा दुसरा योग्य राक्षस कोण असेल?; भूमिकेविषयी मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor milind gawali share special post on star pravah event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिरुद्धपेक्षा दुसरा योग्य राक्षस कोण असेल?; भूमिकेविषयी मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Milind gawali: 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ते साकारत असलेली भूमिका निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांनी त्यांना भरभरुन प्रेम दिलं आहे. ...

Video: नृत्यकौशल्यातून अंतराने व्यक्त केलं देशप्रेम; सोशल मीडियावर होतंय अभिनेत्रीचं कौतुक - Marathi News | har ghar tiranga campaign marathi actress yogita chavan dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: नृत्यकौशल्यातून अंतराने व्यक्त केलं देशप्रेम; सोशल मीडियावर होतंय अभिनेत्रीचं कौतुक

Har ghar tiranga: अंतरा अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. बऱ्याचदा ती इन्स्टाग्रामवर तिच्या नृत्याचे व्हिडीओ शेअर करत असते. ...

Man Udu Udu Jhala : ‘मन उडू उडू झालं’ मलिका संपताच चाहते भावुक, चाहत्याला कोसळलं रडू - Marathi News | Hruta Durgule Ajinkya Raut man udu udu jhala zee marathi off air fans emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मन उडू उडू झालं’ मलिका संपताच चाहते भावुक, चाहत्याला कोसळलं रडू

Man Udu Udu Jhala : ‘मन उडू उडू झालं’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला आणि सगळेच भावुक झालेत. केवळ कलाकारच नाही तर प्रेक्षकही भावुक झालेत. अगदी काही प्रेक्षकांना अश्रू अनावर झालेत. ...

"तो मला जंगलात फरफटत नेत होता अन् लोक तमाशा पाहत होते"; अभिनेत्रीने सांगितली आपबिती - Marathi News | tv agle janam mohe bitiya hi kijo fame actress Ratan Raajputh shares fearfull incident happend in delhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो मला जंगलात फरफटत नेत होता अन् लोक तमाशा पाहत होते"; अभिनेत्रीने सांगितली आपबिती

Ratan Raajputh : आपल्या एका लेटेस्ट व्लॉगमध्ये अभिनेत्रीबाबत तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली आहे. सध्या त्याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.  ...

Ajay-Atul : रिअ‍ॅलिटी शो जिंकणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं? अजय-अतुल यांनी सांगितलं ‘सीक्रेट’ - Marathi News | Ajay Atul in Kon Honar Crorepati talk on singing-reality-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिअ‍ॅलिटी शो जिंकणाऱ्या गायकांचं पुढे काय होतं? अजय-अतुल यांनी सांगितलं ‘सीक्रेट’

Ajay Atul : ‘कोण होणार करोडपती’ या शोचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अजय -अतुल यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा रंगलीये... ...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : फायनली!  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाली नवी दयाबेन, ‘या’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री!! - Marathi News | Kajal Pisal to play dayaben in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायनली!  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला मिळाली नवी दयाबेन, ‘या’ अभिनेत्रीची होणार एन्ट्री!!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : फायनली, नवी दयाबेन सापडली आहे. होय, दयाबेनच्या रोलसाठी एका नव्या अभिनेत्रीचं नाव फायनल झालं आहे. ...

'बंद करू चॅनल'; उर्मिला निंबाळकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | actress urmila nimbalkar share her youtube journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बंद करू चॅनल'; उर्मिला निंबाळकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Urmila nimbalkar: उर्मिला प्रसिद्ध युट्यूबर असण्यासोबतच एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील आहे. ...

'तू मला सोडून गेलास, पण..; अम्माने शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | marathi actress Aasha Dnyate share instagram video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू मला सोडून गेलास, पण..; अम्माने शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

Aasha Dnyate:आशा ज्ञाते सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून कायम चाहत्यांसोबत भन्नाट रिल्स शेअर करत असतात. ...