लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

MC Stan, Bigg Boss 16 : काय पाेरखेळ लावलाय तुम्ही...? एमसी स्टॅन जिंकताच प्रेक्षकांनी ‘बिग बॉस’वर काढली भडास - Marathi News | bigg boss makers trolled for making MC Stan winner calls it fixed show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय पाेरखेळ लावलाय तुम्ही...? एमसी स्टॅन जिंकताच प्रेक्षकांनी ‘बिग बॉस’वर काढली भडास

MC Stan, Bigg Boss 16 : सध्या नेटकरी बिग बॉसवर संतापल्याचं चित्र आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. ...

Shalva Kinjawadekar : ‘येऊ कशी कशी मी नांदायला’मधील ‘ओम’ने उरकला साखरपुडा, कोण आहे शाल्व किंजवडेकरची रिअल लाईफ स्वीटू - Marathi News | Yeu Kashi Tashi Me Nandayla Actor Shalv Kinjawadekar Got Engaged With Shreya Daflapurka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘येऊ कशी कशी मी नांदायला’मधील ‘ओम’ने उरकला साखरपुडा, फोटो पाहिलेत का?

Actor Shalv Kinjawadekar Got Engaged : ओमला रिअल लाईफमध्ये त्याची स्वीटू भेटली आहे. होय, काल शाल्वचा साखरपुडा पार पडला. ...

Mc Stan : आईचं स्वप्न पूर्ण झालं..., Bigg Boss 16 जिंकल्यानंतर एमसी स्टॅनची पहिली पोस्ट - Marathi News | Mc Stan First Post After Winning Bigg Boss 16 Trophy Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mc Stan : आईचं स्वप्न पूर्ण झालं..., Bigg Boss 16 जिंकल्यानंतर एमसी स्टॅनची पहिली पोस्ट

Mc Stan, Bigg Boss 16 : बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टॅनने केलेली पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. ...

Bigg Boss 16 Winner: तरूणाईच्या गळ्यातील ताईत एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस १६’चा विजेता - Marathi News | MC Stan aka Altaf Shaikh won Bigg Boss Season 16 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तरूणाईच्या गळ्यातील ताईत एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस १६’चा विजेता

Bigg Boss 16 Winner: ‘बिग बॉस १६’च्या ग्रँड फिनालेत १२ च्या ठोक्याला विजेत्याच्या नावाची घोषणा झाली आणि सेटवर एकच जल्लोष झाला. तरूणाईच्या गळ्यातील ताईत एमसी स्टॅन बिग बाॅसच्या १६ व्या सीझनचा विजेता ठरला. ...

MC Stan wins Bigg Boss 16 :  एमसी स्टॅन सगळ्यांवर भारी...! पठ्ठ्याने प्रियंका, शिवला हरवत क्षणात गेमच बदलला...!! - Marathi News | Bigg Boss 16 MC Stan won beating Priyanka Chahar and Shiv Thakare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एमसी स्टॅन सगळ्यांवर भारी...! पठ्ठ्याने प्रियंका, शिवला हरवत क्षणात गेमच बदलला...!!

Bigg Boss 16: बिग बॉसचा आजचा निकाल अनेकांसाठी अनपेक्षित धक्का होता. कारण अखेरच्या क्षणापर्यंत शिव आणि प्रियंकाच जिंकणार, असा दावा सोशल मीडियावर केला जात होता. यातही प्रियंका हीच शोची विजेती होणार, असा विश्वास सोशल मीडियावर अनेक युजर्स व्यक्त करत होते ...

Bigg Boss 16 Finale : तारा सिंग व सकीनाने गेमच बदलला...! अर्चना गौतमचं ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं...!! - Marathi News | Archana Gautam's dream of winning 'Bigg Boss' trophy shattered..., out of top 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारा सिंग व सकीनाने गेमच बदलला...! अर्चनाचं ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं...!!

Bigg Boss 16 Finale Live Updates: बिग बॉसच्या १६ व्या सीझनचा टीआरपी आणण्यात अर्चना गौतमचा मोठा वाटा होता. मात्र... ...

Bigg Boss 16 Grand Finale : शालीन भनोट आऊट, आता उरले फक्त चार; हे आहेत 'बिग बॉस १६'चे टॉप ४ स्पर्धक - Marathi News | Bigg Boss 16 Grand Finale Live Updates Shalin Bhanot out Shiv Thakare Priyanka Chahar Choudhary Shalin Bhanot Archana Gautam Mc Stan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शालीन भनोट आऊट, आता उरले फक्त चार; हे आहेत 'बिग बॉस १६'चे टॉप ४ स्पर्धक

Bigg Boss 16 Finale Live Updates: १९ आठवड्यांपूर्वी १७ स्पर्धकांसोबत 'बिग बॉस १६'ची सुरूवात झाली होती. सरतेशेवटी उरले केवळ चार... ...

Bigg Boss 16 च्या विजेत्याला मिळणार हिरेजडीत सोन्याची ट्रॉफी; किंमत ऐकून थक्क व्हाल... - Marathi News | Bigg Boss 16 Trophy: winner of Bigg Boss 16 will get a golden trophy with diamond; You will be surprised to hear the price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 च्या विजेत्याला मिळणार हिरेजडीत सोन्याची ट्रॉफी; किंमत ऐकून थक्क व्हाल...

Bigg Boss 16 Trophy: बिग बॉस-16 चा आज ग्रँड फिनाले असून, अनेकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. ...