लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

'हुकुमाची राणी ही' मालिकेतील राणीने 'असा' साजरा केला कामगार दिन, होतंय कौतुक - Marathi News | hukumachi rani hi fame actress vaibhavi chavan celebrated labor day by meeting factory workers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हुकुमाची राणी ही' मालिकेतील राणीने 'असा' साजरा केला कामगार दिन, होतंय कौतुक

'सन मराठी'वरील 'हुकुमाची राणी ही' या नवीन मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. ...

एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र - Marathi News | Will Ejaz Khan's show 'House Arrest' be closed? Women's Commission writes to Director General of Police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

या शो संदर्भात राज्य महिला आयोगाने शुक्रवारी पोलीस महासंचालकांना पत्र लिहीले असून हाऊस अरेस्ट या शोचे प्रसारण बंद करावे तसेच संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत.  ...

एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले - Marathi News | House Arrest Ullu App: Action taken on Ajaz Khan's show 'House Arrest', ULLU app deletes all episodes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

House Arrest Ullu App: राष्ट्रीय महिला आयोगाने ULLU अॅपचे CEO विभू अग्रवाल आणि एजाज खानला समन्स बजावले. ...

थाटात पार पडलं 'नवे लक्ष्य' फेम अभिनेत्याच्या लेकीचं बारसं, नावही ठेवलंय खूपच खास - Marathi News | nave lakshya fame actor amit dolawat blessed with baby girl shared special video of naming ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थाटात पार पडलं 'नवे लक्ष्य' फेम अभिनेत्याच्या लेकीचं बारसं, नावही ठेवलंय खूपच खास

'नवे लक्ष्य' फेम अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन; लेकीचं नावही ठेवलंय खूपच खास ...

'दीया और बाती' फेम अभिनेत्रीच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; नक्की काय झालं होतं? - Marathi News | diya aur baati fame deepika singh discharged from hospital after suffering from low blood pressure problem post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दीया और बाती' फेम अभिनेत्रीच्या प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; नक्की काय झालं होतं?

'दीया और बाती हम' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका सिंह. ...

हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत? - Marathi News | actress nikki tamboli admitted in hospital icu due to lungs collapsed and allergy of prawns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

निक्की तांबोळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. परंतु नुकतंय निक्कीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची गोष्ट सांगितली आहे. इतकंच नव्हे निक्की ICU मध्ये उपचार घेती असंही तिने सांगितलं. काय घडलं नेमकं? (nikki tamboli) ...

'कहानी घर घर की' फेम ही अभिनेत्री आठवतेय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात घेतली एन्ट्री - Marathi News | Kahani Ghar Ghar Ki fame shweta kawatra now started her real estate business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कहानी घर घर की' फेम ही अभिनेत्री आठवतेय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात घेतली एन्ट्री

तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्रीला? ...

किती दारु पितोस? 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याला चाहतीने सर्वांसमोर विचारला प्रश्न, असं काय घडलं? - Marathi News | marathi television actor laxmi niwas fame anuj prabhu share his fans experience in interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किती दारु पितोस? 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याला चाहतीने सर्वांसमोर विचारला प्रश्न, असं काय घडलं?

'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याने सांगितला चाहतीचा अनुभव, म्हणाला... ...