लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Apple ने वाढवलं Whatsapp चं टेन्शन;  iOS 14 मध्ये मोठे बदल - Marathi News | apple ios 14 brings many new feature challenge whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ने वाढवलं Whatsapp चं टेन्शन;  iOS 14 मध्ये मोठे बदल

अ‍ॅपलने Whatsapp ला टक्कर देण्यासाठी आणखी एक दमदार फीचर आणलं आहे. ...

शिक्षकांनी तंत्राधिष्टीत कौशल्याचा स्वीकार करावा - डॉ.संजीव सोनवणे - Marathi News | Teachers should accept technical skills - Dr. Sanjeev Sonawane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांनी तंत्राधिष्टीत कौशल्याचा स्वीकार करावा - डॉ.संजीव सोनवणे

नवीन पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी तंत्राधिष्टती कौशल्याचा स्विकार करण्याची गरज असल्याचे सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठाच्या आंतर विद्या शाखेचे आधिष्टाता प्रतिपादन डॉ. संजीव सोनवणे यांनी केले ...

गुगलने प्ले स्टोरवरुन हटवले 'हे' 30 अ‍ॅप्स; स्मार्टफोनमध्ये असल्यास त्वरीत करा डिलीट अन्यथा... - Marathi News | google removed these 30 apps from play store delete these from your phone now | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलने प्ले स्टोरवरुन हटवले 'हे' 30 अ‍ॅप्स; स्मार्टफोनमध्ये असल्यास त्वरीत करा डिलीट अन्यथा...

गुगलने हटवलेले अ‍ॅप्स दोन कोटींहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहेत. ...

'मेड इन चायना' नको तर मग 'या' ब्रँडचे खरेदी करू शकता स्मार्टफोन - Marathi News | Buy Smartphones From These Brands If You Don't Want To Buy Made In China Devices | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'मेड इन चायना' नको तर मग 'या' ब्रँडचे खरेदी करू शकता स्मार्टफोन

अलर्ट! चीनी अ‍ॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका - Marathi News | why chinese mobile apps are dangerous for indian users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! चीनी अ‍ॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका

TikTok पासून UC ब्राऊझर, हॅलो अ‍ॅपपर्यंत सर्व चीनी अ‍ॅप्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. मात्र या अ‍ॅप्सचा वापर करणं अत्यंत धोकादायक असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...

CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! रुग्णाजवळ न जाताच 'हे' भन्नाट उपकरण कोरोना योद्ध्यांना माहिती देणार - Marathi News | CoronaVirus Marathi News iit hyderabad student new innovation smart watch doctor | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :CoronaVirus News : तंत्रज्ञानाची किमया! रुग्णाजवळ न जाताच 'हे' भन्नाट उपकरण कोरोना योद्ध्यांना माहिती देणार

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ...

CoronaVirus News : तुम्ही हसलात की 'तो' ही हसणार; कोरोनापासून वाचवणारा हटके LED मास्क पाहिलात का? - Marathi News | CoronaVirus Marathi News computer programmer builds covid 19 face mask | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :CoronaVirus News : तुम्ही हसलात की 'तो' ही हसणार; कोरोनापासून वाचवणारा हटके LED मास्क पाहिलात का?

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. ...

जबरदस्त आयडिया! आता हात न लावता वाजणार मंदिरातील घंटा, कारण वाचून म्हणाल, 'हाच खरा भारत'! - Marathi News | MP man has installed contactless bell at pashupatinath temple | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जबरदस्त आयडिया! आता हात न लावता वाजणार मंदिरातील घंटा, कारण वाचून म्हणाल, 'हाच खरा भारत'!

मंदिरात जाऊन कोरोनाच्या भीतीमुळे घंटा वाजवत नसाल तर आता तुम्हाला घंटा हात न लावता वाजवता येणार आहे. ...