लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

Gmail युजर्ससाठी अलर्ट! 1 जून आधी करा 'ही' तयारी नाहीतर...; बदलणार आहेत नियम - Marathi News | google photos unlimited storage ending form june 1 how to prepare | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gmail युजर्ससाठी अलर्ट! 1 जून आधी करा 'ही' तयारी नाहीतर...; बदलणार आहेत नियम

Gmail News : फक्त फोटोसाठीचा नियमच नाही तर 1 जूनपासून बरंच काही बदलणार आहे. Gmail युजर्ससाठी देखील अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.  ...

Jeff Bezos : जेफ बेझोस 5 जुलैला सोडणार अ‍ॅमेझॉनचे सीईओ पद; आता 'ही' व्यक्ती सांभाळणार धुरा - Marathi News | Jeff Bezos Said That He Will Step Down As The Ceo Of Amazon On July 5 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jeff Bezos : जेफ बेझोस 5 जुलैला सोडणार अ‍ॅमेझॉनचे सीईओ पद; आता 'ही' व्यक्ती सांभाळणार धुरा

Jeff Bezos : अ‍ॅमेझॉन कंपनीने यंदा फेब्रुवारीमध्ये जेफ बेझोस हे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. परंतु त्यावेळी जेफ बेझोस हे राजीनामा कधी देणार? याबाबत कोणतीही तारीख कंपनीकडून सांगितली नव्हती. ...

मस्तच! Tecno ने लॉन्च केला कमी किंमतीतला दमदार Spark 7 Pro फोन; जाणून घ्या, खासियत - Marathi News | Tecno Spark 7 Pro With Triple Rear Cameras, MediaTek Helio G80 SoC Launched in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! Tecno ने लॉन्च केला कमी किंमतीतला दमदार Spark 7 Pro फोन; जाणून घ्या, खासियत

Tecno Spark 7 Pro With Triple Rear Cameras Launched in India : स्‍पार्क पोर्टफोलिओमधील स्‍पार्क ७ प्रो मध्‍ये ४८ मेगापिक्‍सल एचडी रिअर कॅमेरा, एआय कॅमेरा आणि २ मेगापिक्‍सल डेप्‍थ कॅमेराची भर करण्‍यात आली आहे ...

केवळ Voice Command देऊन स्विच ऑफ करता येणार फोन; पाहा कोणतं आहे हे फीचर - Marathi News | Google Assistant will soon be able to power off your Android phone latest version 12 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :केवळ Voice Command देऊन स्विच ऑफ करता येणार फोन; पाहा कोणतं आहे हे फीचर

Android युझर्सासाठी येणार नवं फीचर. Google लवकरच Android 12 लाँच करण्याच्या तयारीत. ...

भारीच! मायक्रोसॉफ्टने आणला सरफेस लॅपटॉप 4; दमदार फीचर्स युजर्ससाठी ठरणार फायदेशीर - Marathi News | Microsoft Surface Laptop 4 available in India for commercial, educational customers | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! मायक्रोसॉफ्टने आणला सरफेस लॅपटॉप 4; दमदार फीचर्स युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Microsoft Surface Laptop 4 available in India : सरफेस लॅपटॉप 4 मध्ये अप्रतिम लो-लाईट क्षमतेसह बिल्ट-इन एचडी फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि स्टुडिओ मायक्रोफोन रचना आहे. ...

प्रदूषण रोखण्यासाठी इकोफ्रेंडली कुकस्टोव्ह; व्हीएनआयटीतील प्राध्यापकांचे संशोधन - Marathi News | Ecofriendly cookstove to prevent pollution; Research of professors at VNIT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदूषण रोखण्यासाठी इकोफ्रेंडली कुकस्टोव्ह; व्हीएनआयटीतील प्राध्यापकांचे संशोधन

Nagpur News व्हीएनआयटीतील प्राध्यापकांनी संशोधन केले असून, इकोफ्रेंडली कुकस्टोव्ह विकसित केले आहेत. यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. विलास कळमकर यांच्या मार्गदर्शनात हे संशोधन करण्यात आले आहे. ...

फ्रॉडचं आता नो टेन्शन! Whatsapp होणार अधिक सुरक्षित; लवकरच येणार 'हे' दमदार नवं फीचर - Marathi News | whatsapp otp scam whatsapp will now be more secure flash call feature may come soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्रॉडचं आता नो टेन्शन! Whatsapp होणार अधिक सुरक्षित; लवकरच येणार 'हे' दमदार नवं फीचर

Whatsapp News feature : तंत्रज्ञानाच्या या युगात हॅकर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धत शोधून काढत आहेत. आता सायबर गुन्हेगार इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर लोकांचे अकाऊंट हॅक करत आहे. ...

WhatsApp वर पर्सनल डेटा हॅक अन् अकाऊंट होतंय लॉक; वेळीच व्हा सावध अन्यथा छोटीशी चूक पडेल महागात - Marathi News | warning for whatsapp scam allows criminals to access your messages know about this | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर पर्सनल डेटा हॅक अन् अकाऊंट होतंय लॉक; वेळीच व्हा सावध अन्यथा छोटीशी चूक पडेल महागात

Whatsapp Scam : सायबर गुन्हेगार इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर लोकांचे अकाउंट हॅक करत आहे. त्यामुळे एक छोटीशी चूक देखील महागात पडू शकते. ...