मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Technology, Latest Marathi News
Infinix Note 10 Pro series: इनफिनिक्स नोट 10 सीरीज येत्या 13 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. ...
Smartphone Tips: फोन योग्य ठिकाणी ठेवल्यास, अधिकृत अॅक्सेसरीज वापरल्यास आणि रात्रभर चार्जिंगला न ठेवल्यास दीर्घकाळ चांगला राहू शकतो. ...
Tecno Spark 7T Launch: Tecno कंपनीने ट्विट करून Tecno Spark 7T स्मार्टफोनच्या लाँचची तारीख सांगितली तसेच अमेझॉनवरील लिस्टिंग देखील शेअर केली आहे. ...
Samsung Galaxy M21 Prime Edition: Samsung Galaxy M21 Prime Edition सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर SM-M215G मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. ...
Ludo : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी केशव मुळ्ये यांनी लुडो सुप्रीम हे मोबाइल ॲप तयार करणाऱ्या कॅशग्राईल प्रा.लि.वर गुन्हा नोंदवण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. ...
WhatsApp update: व्हाट्सअॅपने अलीकडेच व्हॉइस मेसेजेसचा वेग बदलण्याचा पर्याय दिला होता, आता लवकरच व्हॉइस मेसेज पाठविण्यापूर्वी ऐकता येतील. ...
Samsung Galaxy Z Fold 3 launch: Galaxy Z Fold3 स्मार्टफोनच्या अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यात इतर कॅमेऱ्याच्या तुलनेत 40 टक्के जास्त प्रकाश ट्रांसमिट केली जाईल. ...
GOQii Smart Vital Junior Launch: लहान मुलांसाठी GOQii ने खास फिटनेस बँड लाँच केला आहे, यात SPo2 सेन्सर देण्यात आला आहे. ...