सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Technology, Latest Marathi News
ZTE Axon 30 launch: ZTE Axon30 सीरीज नवीन अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्याच्या नवीन व्हर्जनसह सादर केली जाऊ शकते. हा कॅमेरा गेल्यावर्षी बाजारात आलेल्या ZTE Axon20 मधील अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्यापेक्षा जास्त चांगला असेल. ...
OnePlus Nord 2 launch: OnePlus Nord 2 हा स्मार्टफोन नवीन फोन जुलैच्या शेवटी बाजारात दाखल होईल. ...
Galaxy Unpacked 2021: सॅमसंगने ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ इव्हेंट ऑगस्टच्या 11 तारखेला होणार असल्याची घोषणा केली आहे. ...
Free Caller tune on Airtel: विंक अॅपवरील हॅलो ट्यून्स पूर्णपणे मोफत आहेत. एकदा सेट केलेली हॅलो ट्यून तुम्ही कोणत्याही अतिरिक्त चार्जविना बदलू देखील शकता. ...
Airtel recharge plans: Airtel चा 45 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत होती. हा प्लॅन एयरटेल नंबर सक्रिय ठेवण्याचा स्वस्त पर्याय होता. ...
Realme Dizo Star Feature phones: Realme Dizo Star 300 ची किंमत 1,299 रुपये असेल. तर Dizo Star 500 फोन 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ...
Xiaomi Redmi Note 10 Pro Price: शाओमीने Xiaomi Redmi Note 10 Pro 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. ...
Nokia G20 India Price: नोकिया जी20 स्मार्टफोन भारतात ईकॉमर्स वेबसाईट अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध होईल. अमेझॉन इंडियावर Nokia G20 चे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. ...