लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

जीपीएस ट्रॅकर स्मार्ट आयडी कार्डद्वारे ठेवता येईल शालेय विद्यार्थ्यांवर ‘वॉच’ - Marathi News | GPS tracker smart ID card can be used to 'watch' school children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीपीएस ट्रॅकर स्मार्ट आयडी कार्डद्वारे ठेवता येईल शालेय विद्यार्थ्यांवर ‘वॉच’

Nagpur News शालेय विद्यार्थ्यांच्या अपहरणाच्या वाढत्या घटना पाहता, नागपुरातील एका युवा संशोधकाने जीपीएस ट्रॅकर स्मार्ट आयडी कार्ड तयार केले आहे. ...

Gionee नं लाँच केला 4 कॅमेरा, 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन; किंमत 11 हजारपेक्षाही कमी   - Marathi News | Gionee ti13 launched with mediatek helio p60 and 5000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Gionee नं लाँच केला 4 कॅमेरा, 5,000mAh बॅटरी असलेला स्वस्त स्मार्टफोन; किंमत 11 हजारपेक्षाही कमी  

Gionee Ti13 स्मार्टफोन HD+ डिस्प्ले, मीडियाटेकचा Helio P60 प्रोसेसर, 6GB रॅम आणि 5,000mAh बॅटरीसह लाँच केला गेला आहे. या फोनची किंमत कंपनीनं बजेटमध्ये ठेवली आहे. ...

800 रुपयांच्या आत स्वदेशी कंपनीनं सादर केली 24 तास चालणारी Bluetooth Neckband सीरीज  - Marathi News | U and I launches new range of wireless products at starting price of rs 799  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :800 रुपयांच्या आत स्वदेशी कंपनीनं सादर केली 24 तास चालणारी Bluetooth Neckband सीरीज 

U&i या भारतीय ब्रँडनं बॅटमॅन, मिसाईल, पिंक आणि स्क्रू अशा तीन वायरलेस इयरफोन सिरीज सादर केल्यात आहेत.   ...

नव्या वर्षात टेलिकॉम कंपन्या पुन्हा टॅरिफ वाढविणार; मोबाईलवर बोलणे महागणार  - Marathi News | Telecom tariff may increase next year companies may increase due to 5G  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नव्या वर्षात टेलिकॉम कंपन्या पुन्हा टॅरिफ वाढविणार; मोबाईलवर बोलणे महागणार 

या महिन्याच्या सुरुवातीलाच जियो, एयरटेल आणि वोडाफोन-आयडियानं टॅरिफमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ केली आहे. पुढील वर्षी देखील या किंमती अजून वाढणार आहेत.   ...

Flipkart Sale: जबराट ऑफर! Oppo च्या दमदार 5G Phone वर वाचावा 3 हजार रुपये, स्वस्तात विकत घेण्याचा शेवटचा दिवस  - Marathi News | Oppo a53s 5g available with rupees 3000 discount on flipkart  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबराट ऑफर! Oppo च्या दमदार 5G Phone वर वाचावा 3 हजार रुपये, स्वस्तात विकत घेण्याचा शेवटचा दिवस 

Flipkart Sale: ऑफर अंतर्गत Oppo A53s 5G स्मार्टफोन स्वस्तात फ्लिपकार्टवरील स्मार्टफोन इयर एन्ड सेलमध्ये विकत घेता येईल. या सेल अंतर्गत हा मोबाईल 3 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. ...

स्वस्त 5G Phone! 6000mAh बॅटरी, 11GB RAM ची ताकद; Xiaomi-Realme च्या अडचणी वाढणार  - Marathi News | Tecno pova 5g Phone to launch in india under rs 20000 in late january  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त 5G Phone! 6000mAh बॅटरी, 11GB RAM ची ताकद; Xiaomi-Realme च्या अडचणी वाढणार 

Tecno POVA 5G Phone: Tecno POVA 5G स्मार्टफोनसह कंपनी TWS इयरबड्स, स्पिकर आणि स्मार्टवॉच देखील भारतात लाँच करणार आहे. हा फोन पुढील महिन्यात सादर केला जाईल. ...

OnePlus फॅन्ससाठी बॅड न्यूज! भारतातील 3 मॉडेल्स होणार बंद, यावर्षी लाँच झालेल्या वनप्लसचाही समावेश   - Marathi News | Oneplus 9 oneplus 9r and oneplus 8t to discontinue after oneplus 9rt launch in india know more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus फॅन्ससाठी बॅड न्यूज! भारतातील 3 मॉडेल्स होणार बंद, यावर्षी लाँच झालेल्या वनप्लसचाही समावेश  

OnePlus भारतात लवकरच आपल्या काही स्मार्टफोन मॉडेल्सची विक्री बंद करणार आहे. यासाठी कंपनीनं जुन्या मॉडेल्सवर डिस्काउंट देखील देण्यास सुरुवात केली आहे.   ...

50MP च्या दोन शानदार कॅमेऱ्यांसह Realme GT 2 Pro करणार एंट्री; Dragon Ball Z फॅन्ससाठी खास एडिशन   - Marathi News | realme gt 2 pro camera specifications revealed hints dragon ball z special edition  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP च्या दोन शानदार कॅमेऱ्यांसह Realme GT 2 Pro करणार एंट्री; Dragon Ball Z फॅन्ससाठी खास एडिशन  

Realme GT 2 Pro टीज करण्यास कंपनीनं सुरुवात केली आहे. टीजरमधून स्मार्टफोनमधील 50MP च्या दोन कॅमेरा सेन्सर्सची माहिती मिळाली आहे.   ...