लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

सावध व्हा! WhatsApp ठरतंय आजारपणाला कारणीभूत, या वाईट सवयीमुळे लोक त्रस्त - Marathi News | whatsapp is making people sick because of this bad habit | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावध व्हा! WhatsApp ठरतंय आजारपणाला कारणीभूत, या वाईट सवयीमुळे लोक त्रस्त

WhatsApp : तज्ज्ञांच्या मते, लोकांमध्ये त्वरित उत्तर मिळण्याची सवय वाढली आहे. मेसेजला त्वरित रिप्लॉय न मिळाल्याने चिडचिड होणे किंवा चिंता करणे हे सतत ऑनलाइन राहण्याचे दुष्परिणाम आहेत. ...

अनलिमिटेड बॅटरी लाईफसह लाँच झालं भन्नाट Smartwatch; चार्जरविना आपोआप होईल बॅटरी फुल  - Marathi News | Garmin Instinct 2 Solar Smartwatch Come With Unlimited Battery Life Charge With Sunlight  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अनलिमिटेड बॅटरी लाईफसह लाँच झालं भन्नाट Smartwatch; चार्जरविना आपोआप होईल बॅटरी फुल 

Garmin Instinct 2 वॉच सौर ऊर्जेचा वापर करून बॅटरी चार्ज करतो. कंपनीनं हा स्मार्टवरच अ‍ॅडव्हेंचर ट्रॅव्हलर्सचा विचार करून बनवला आहे, जे सतत फिरत असतात. ...

12GB रॅम आणि क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय Realme GT 2 Pro; भारतीय चाहते स्वागतासाठी उत्सुक  - Marathi News | Realme GT 2 Pro Confirmed To Launch In India Soon With 12GB RAM Snapdragon 8 Gen 1  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम आणि क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय Realme GT 2 Pro; भारतीय चाहते स्वागतासाठी उत्सुक 

Realme GT 2 Pro Price In India: Realme GT 2 Pro 5G स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1, 12 GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह भारतात येऊ शकतो. ...

लॅपटॉपपेक्षाही जास्त रॅमसह येतायत ASUS चे 2 दमदार स्मार्टफोन; पुढील आठवड्यात घेणार भारतात एंट्री  - Marathi News | Asus Rog Phone 5s And 5s Pro India Launch On 15 February Know Specs Price Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लॅपटॉपपेक्षाही जास्त रॅमसह येतायत ASUS चे 2 दमदार स्मार्टफोन; पुढील आठवड्यात घेणार भारतात एंट्री 

ASUS ROG Phone 5S And 5s Pro India Launch: ASUS ROG Phone 5S आणि 5s Pro स्मार्टफोन्स 18GB RAM, 512GB Storage, Snapdragon 888+ चिपसेट आणि 6,000mAh Battery च्या पावरसह भारतीयांच्या भेटीला येतील. ...

स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ Realme C35 लाँच; फोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी व 50MP कॅमेरा - Marathi News | 50MP Camera Phone Realme C35 Launched Know Price Spec Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त, सुंदर आणि टिकाऊ Realme C35 लाँच; फोनमध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी व 50MP कॅमेरा

Realme C35 स्मार्टफोन 50MP Camera, 5,000mAh battery, 4GB RAM आणि Unisoc T616 चिपसेटसह लाँच झाला आहे. ...

OnePlus च्या आगामी 5G फोनची किंमत करेल तुम्हाला खुश; पुढील आठवड्यात होणार लाँच   - Marathi News | Oneplus Nord CE 2 5G Specifications And Price Leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus च्या आगामी 5G फोनची किंमत करेल तुम्हाला खुश; पुढील आठवड्यात होणार लाँच  

OnePlus Nord CE 2 5G Price And Specs: OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात येतील. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ...

500 रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार 5G Smartphone; पुन्हा मिळणार नाही Flipkart ची ऑफर  - Marathi News | Flipkart Sale Huge Discount On Samsung Galaxy F42 5G Get At Rs 499   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :500 रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार 5G Smartphone; पुन्हा मिळणार नाही Flipkart ची ऑफर 

Samsung चा 5G Smartphone फ्लिपकार्टच्या मोबाईल बोनांझा सेलमध्ये खूप स्वस्तात विकत घेता येत आहे. या फोनवर थेट 3000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.   ...

नव्या महिला धोरणात मुली घेतील विज्ञान-तंत्रज्ञानात भरारी - Marathi News | In the new women's policy, girls will take a leap in science and technology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या महिला धोरणात मुली घेतील विज्ञान-तंत्रज्ञानात भरारी

क्षमता असूनदेखील अनेक विद्यार्थिनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राचे शिक्षण घेऊ शकत नाही. हीच बाब लक्षात घेऊन या अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थिनींच्या प्रवेशावर भर देण्यात येणार असल्याचे मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. ...