लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

Samsung Galaxy M13: सॅमसंगकडून 'करेक्ट कार्यक्रम'! 6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरासह Galaxy M13 लॉन्च, किंमत फक्त...  - Marathi News | samsung galaxy m13 series launched in india price starts from rs 11999 here is all features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगकडून 'करेक्ट कार्यक्रम'! 6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरासह Galaxy M13 लॉन्च, किंमत फक्त...

Samsung Galaxy M13 4G आणि Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. Samsung Galaxy M13 सीरिजच्या फोनची किंमत 11,999 रुपयांपासून सुरू होणार आहे.  ...

Nothing Phone (1): 'नथिंग फोन'ची चार अशी वैशिट्य की जी इतर कोणत्याच स्मार्टफोनमध्ये नाहीत, अगदी iPhone ही फेल! - Marathi News | Nothing Phone 1 Four unique features that the competition does not offer price design all you need to know | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'नथिंग फोन'ची चार अशी वैशिट्य की जी इतर कोणत्याच स्मार्टफोनमध्ये नाहीत, अगदी iPhone ही फेल!

Nothing Phone (1) हा स्मार्टफोन यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला फोन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ...

Jio चा सर्वाधिक स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉल्ससह मिळतील अनेक बेनिफिट्स... - Marathi News | jio recharge plan with 1gb daily data unlimited calling and sms  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio चा सर्वाधिक स्वस्त प्लॅन, अनलिमिटेड कॉल्ससह मिळतील अनेक बेनिफिट्स...

jio recharge plan : कंपनी 1GB दैनंदिन डेटासह अनेक प्लॅन्स ऑफर करते, जे कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्ससह येतात. ...

Apple ची मोठी तयारी! ऋतूनुसार फोनचा डिस्प्ले बदलणार; पावसातही टायपिंग करता येणार - Marathi News | apple filed a patent suggest iphone users will type in rain | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ची मोठी तयारी! ऋतूनुसार फोनचा डिस्प्ले बदलणार; पावसातही टायपिंग करता येणार

iPhone Update: अ‍ॅपल लवकरच एक असं तंत्रज्ञान विकसीत करणार आहे की ज्यामुळे तुम्ही भर पावसातही iPhone वापरू शकणार आहात. कंपनीनं याचं पेटंट देखील सिक्युर केलं आहे. ...

मोफत मिळवा 20GB हाय-स्पीड डेटा! Reliance Jio ची शानदार संधी!!  - Marathi News | free 20gb data by reliance jio get 20gb internet free via jio lucky draw on my jio app check details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोफत मिळवा 20GB हाय-स्पीड डेटा! Reliance Jio ची शानदार संधी!! 

Free 20GB Data by Jio Check Best Opportunity : आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या लेटेस्ट ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्‍हाला मोफत 20GB डेटा मिळेल.  ...

कोणत्याही डिव्हाईसशिवाय ऐकू येणार गाणी, पाहा कसा आहे जबरदस्त टेक्नॉलॉजी असलेला Invisible Headphone  - Marathi News | invisible headphone noveto n1 beaming technology invisible headphone noveto n1 work soundbar new technology | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणत्याही डिव्हाईसशिवाय ऐकू येणार गाणी, पाहा कसा आहे जबरदस्त टेक्नॉलॉजी असलेला Invisible Headphone 

कोणत्याही प्रकारे कानाला हेडफोन्स न लावता तुम्हाला घेता येईल आहे गाण्यांचा आनंद. ...

सोलार पॉवरवर चालणारं स्मार्टवॉच भारतात लाँच, मिळणार जबरदस्त आणि प्रीमिअम फीचर्स - Marathi News | Garmin launches solar powered Forerunner 955 Solar smartwatch Check price specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोलार पॉवरवर चालणारं स्मार्टवॉच भारतात लाँच, मिळणार जबरदस्त आणि प्रीमिअम फीचर्स

गार्मिननं भारतात दोन नवीन आणि प्रीमिअम स्मार्टवॉच सीरिज लाँच केली आहे. नव्या स्मार्टवॉचमध्ये कंपनीनं सोलार चार्जिंग सपोर्टही दिला आहे. ...

भारतानंतर US मध्ये देखील TikTok वर बंदी? Google-Apple ला अ‍ॅप काढून टाकण्याचे आदेश  - Marathi News | Us fcc commissioner orders google apple to remove tiktok app from app stores  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतानंतर US मध्ये देखील TikTok वर बंदी? Google-Apple ला अ‍ॅप काढून टाकण्याचे आदेश 

TikTok अ‍ॅप प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून काढून टाकण्याचे आदेश गुगल आणि अ‍ॅप्पलला देण्यात आले आहेत.   ...