मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या FOLLOW Team india, Latest Marathi News
ट्वें-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंची दमछाक होणार हे समोर दिसत असूनही BCCI आणखी काही मालिकांचे आयोजन करण्याच्या तयारीत आहेत. ...
भारतीय संघ सध्या वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर आहे, तिथे एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ...
ICC World Test Championship 2021-23 : श्रीलंकेवरील कसोटी विजयानंतर पाकिस्तानने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ...
चेतेश्वर पुजाराच ( Cheteshwar Pujara) नव्हे तर भारताचे दोन गोलंदाजही कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत ( County Championship 2022) धुमाकूळ घालत आहेत. ...
विराट कोहली सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...
भारताच्या शेजारील देश श्रीलंकेत सध्या अराजकता माजली असून देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. ...
World Athletics Championships, Annu Rani : उत्तर प्रदेशच्या बहादूरपूर गावातील २९ वर्षीय अनु राणीने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी केली. ...
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वेळापत्रकाच्या समस्येवरून टी-२० सामन्यांची संख्या कमी करण्याचे आवाहन केले आहे. ...