कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची पतसंस्थेमधील (कोजिमाशि) होणाऱ्या नोकर भरती विरोधात सहकार न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती संस्थेचे माजी सभापती संजय पाटील यांनी पत्रकातून दिली. ...
बुलडाणा : १ नोव्हेंबर २00५ नंतर सेवेत रुजू होणार्या कर्मचार्यांसाठी डीसीपीएस योजना लागू करुन जुनी पेन्शन योजना बंद केल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन ह क्क संघटनेच्या कर्मचार्यांनी बुधवारी काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी कार्यालय ...
1 नोव्हेंबर 2005 सालानंतर रुजू झालेल्या 1 लाख कर्मचाऱ्यांनी नवी पेन्शन योजना त्यागण्याचा निर्णय घेतला असून सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये काम करणा:या जवळपास पाच हजारहून अधिक कर्मचाऱ्यांनी हातावर काळया फिती बां ...
श्रमाचा कमी मोबदला, कामाचा अतिरिक्त ताण यामुळे शिक्षकांच्या मानसिकतेत बदल घडू लागला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार त्यांच्या हातून घडत असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी मात्र ही एक प्रकारची विकृ ...
प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित असलेले प्रश्न आण िग्रामविकास विभागाने काढलेल्या जीआरमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकावर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ ३ नोव्हेंबर ला पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समितीच्या नेतृत्वाखाली १३ संघटनांनी जिल्हाधिकारी आ ...
शिक्षकांना समान संधी देणारा २७ फेब्रुवारीचाच शासन निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयानुसार तात्काळ बदल्या करून शिक्षकांना पदस्थापना द्यावी, अशी मागणी शिक्षकांच्या एका गटाने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वानखेडे यांच्याकडे केली. ...