मालेगाव. : पोळयाच्यावेळी होणा-या शिक्षकांच्या बदल्या दिवाळी उलटूनही झाल्या नसल्याने शिक्षकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात असून अधिक किती दिवस बदली प्रक्रीया लांबणार असा प्रश्न शिक्षकांकडून विचारल्या जात आहे. ...
राज्यातील शालेय शिक्षणात सुधारणा व्हावी, दर्जा सुधारावा यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून ८ नोव्हेंबरपासून शाळांमध्ये मूल्यमापन परीक्षा १ सुरू होणार आहे. ...
या दोन्ही अपघातात स्विफ्ट आणि ओमिनी या दोन गाड्यांचे नुकसान झाले. स्विफ्ट आणि ओमिनी गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. मात्र मद्यपि शिक्षकाने लगेच त्यांना गाडीची नुकसान भरपाई देऊन टाकली. ...
शिक्षक विद्यादानाचे काम करत असूनही सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील विनाअनुदानित शाळा गेल्या १७ वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ...
राज्याच्या शिक्षण विभागाने २७ फेब्रुवारीचा बदल्यांचा अध्यादेश व २३ आॅक्टोबर रोजी घेतलेला वेतनश्रेणी व निवडश्रेणी संदर्भातील निर्णय रद्द करावा, प्राथमिक शिक्षकांची आॅनलाइन कामे बंद करावीत, नोव्हेंबर २००५पासून सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना निवृत्तीवेत ...
प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्यासाठी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी भव्य मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. शनिवारी गुरु नानक जयंती असल्याने सरकारी कार्यालये बंद होती. ...
प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या पगारातून एकूण वेतनाच्या दहा टक्के कपात दरमहा केली जात आहे; परंतु शासनाने तेवढेच अंशदान त्यामध्ये जमा न केल्याने शिक्षकांना याबाबतचे हिशेब अप्राप्त आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षकांमध्ये असंतोष निर्मा ...